- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
नुसता जाळ नी धूर! रोहित शेट्टीने शेअर केला सिद्धार्थचा ‘इंडियन पोलिस फोर्स’चा दमदार लूक
Indian Police Force Look Out Now: प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) मोस्ट अवेटेड वेब सिरीज ‘इंडियन पोलिस फोर्स’चा (Indian Police Force) ट्रेलर गेल्या काही दिवसापूर्वी रिलीज झाला आहे. सध्या या सिनेमातील सिद्धार्थ मल्होत्राचा (Siddharth Malhotra) पोलीस अधिकाऱ्याचा लुक सोशल मीडियावर (social media) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या मालिकेत बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी […]
-
मृत्यूनंतरही परवेझ मुशर्रफ यांना माफी नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम
Pervez Musharraf : पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात माजी लष्करी प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. पाकिस्तानच्या विविध मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कारगिल युद्धाचे (Kargil War) सूत्रधार मानले जाणारे परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे गेल्या वर्षी 5 फेब्रुवारीला दुबईत दीर्घ आजाराने निधन झाले होते. पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या […]
-
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमध्ये ब्रेक, सरकारने दिले ‘हे’ कारण
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला आहे. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली आहे. या यात्रेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री […]
-
T20 मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का, घातक गोलंदाज संघातून बाहेर
IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात उद्यापासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. राशिद आधीच जखमी झाला होता. परंतु तो बरा होईल अशी आशा होती. पण अजून फिट होऊ […]
-
Ayushmann Khurrana: ‘2024 मध्ये अनोख्या शैलींचा प्रयोग करणार, अभिनेत्याचा खुलासा म्हणाला…
Ayushmann Khurrana : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे या सिनेमाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा देखील पार केला होता. अशातच आता आगामी चित्रपटांबद्दल अत्यंत रोमांचित झाला आहे. अभिनेता लवकरच आगामी सिनेमाची […]
-
कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘रात अकेली थी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Merry Christmas Raat Akeli Thi Song Release: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) ची हवा सोशल मीडियावर (social media) असताना आज या चित्रपटातील ‘रात अकेली थी’ (Raat Akeli Thi Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत […]
-
Satyashodhak : अजित दादांच्या मागणीला CM शिंदेचा हिरवा कंदील, ‘सत्यशोधक’ चित्रपट टॅक्स फ्री
Satyashodhak : क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘सत्यशोधक’ (Satyashodhak Movie)चित्रपटाला राज्य वस्तू-सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत निर्देश दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसात […]
-
अवयवदाननाची महती सांगणारा’ “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
8 Done 75 Movie Trailer Release: अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (8 Done 75 Movie ) या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. (8 Done 75 Movie Trailer) चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट 19 जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात […]
-
‘प्रभू श्रीराम मांसाहारी होते’, सिनेमातील डायलॉगवरून नयनताराविरोधात एफआयआर दाखल
FIR Filed Against Nayanthara: ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर दाखवल्या जाणाऱ्या ‘अन्नपुराणी’ (Annapoorani Movie) चित्रपटावर भगवान श्रीरामाचा अपमान आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Sri Ram) मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एका हिंदू संघटनेने चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. View this […]
-
Bade Mian Chote Mian: खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत!
Bade Miyan Chote Miyan Releasing: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण अॅक्शन सुपरस्टार म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्या 2024 मधल्या पहिल्या रिलीजसाठी सज्ज होत असून 2024 च्या ईदला रिलीज होणार्या “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये (Bade Miyan Chote Miyan) अक्षय कुमारसह (Akshay Kumar) तो मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाभोवतीची अपेक्षा […]










