MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल दिला आहे. यावरुन आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) दीड वर्षानंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल निकाल दिला. […]
MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच हे सांगताना भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचा व्हीप वैध असल्याचं सांगितलं. आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ऐतिहासिक निरीक्षणं नोंदवली आहेत. दोन्ही गटाचे आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. त्यामुळे कोणाचा व्हीप लागू होणार याची सर्वत्र चर्चा आहे. ज्येष्ठ […]
MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. 2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची केलेली मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली आहे. 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगात नसल्याचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सांगितले. राहुल नार्वेकर यांनी म्हटले की दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागितली होती पण दोन्ही गटांकडून ती प्राप्त झाली […]
Fighter Movie: प्रेक्षक हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या आगामी ‘फाइटर’ (Fighter Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचा टीझर आणि त्यातील गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती होती. आता प्रेक्षक फक्त त्याच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, या चित्रपटाने रिलीजपूर्वीच एक मोठा टप्पा गाठला आहे. View this post […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार नसल्याचे […]
Indian Police Force Look Out Now: प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) मोस्ट अवेटेड वेब सिरीज ‘इंडियन पोलिस फोर्स’चा (Indian Police Force) ट्रेलर गेल्या काही दिवसापूर्वी रिलीज झाला आहे. सध्या या सिनेमातील सिद्धार्थ मल्होत्राचा (Siddharth Malhotra) पोलीस अधिकाऱ्याचा लुक सोशल मीडियावर (social media) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या मालिकेत बॉलिवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी […]
Pervez Musharraf : पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात माजी लष्करी प्रमुख परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. पाकिस्तानच्या विविध मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कारगिल युद्धाचे (Kargil War) सूत्रधार मानले जाणारे परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे गेल्या वर्षी 5 फेब्रुवारीला दुबईत दीर्घ आजाराने निधन झाले होते. पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेल्या […]
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला आहे. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली आहे. या यात्रेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री […]
IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात उद्यापासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. राशिद आधीच जखमी झाला होता. परंतु तो बरा होईल अशी आशा होती. पण अजून फिट होऊ […]