Bigg Boss 17 Ankita Lokhande: बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मधील इव्हेंटच्या एका ट्विस्टमध्ये पवित्र रिश्तामधील तिच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्या अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) मोठा पाठिंबा मिळाला आहे. गायक अमाल मल्लिकने रिअॅलिटी शोमध्ये अंकिताला पाठींबा दर्शविला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या तणावाचं वातावरण असताना अंकिताला पाठींबा मिळणं उल्लेखनीय बाब आहे. नुकत्याच झालेल्या अमल मल्लिकने […]
Prasad Oak house : मराठी मनोरंजनसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओक (Prasad Oak ) ओळखला जातो. त्याने नुकतचं मुंबईत नवे घर खरेदी केलं आहे. आता त्याच्या या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली. प्रसादने सोशल मीडियावर (social media) पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या जोरदार […]
Horoscope Today 9 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Maharashtracha Favourite Kon Nomination: नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ (Maharashtracha Favourite Kon) या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात. (Nomination Award ) गेल्या वर्षभरात रिलीज झालेल्या मराठी सिनेमानं आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. […]
Asian Culture Award: जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या 20व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांना ‘एशियन कल्चर’ (Asian Culture Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच कै. सुधीर […]
Saapala Teaser Release: एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स निर्मित ‘सापळा’ (Saapala Marathi Movie) हा आगामी मराठी चित्रपट 26 जानेवारी 2024रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून सिनेमाचा टीझर (Saapala Teaser) नुकताच रिलीज करण्यात आला. या टीझरची झलक चित्रपटाचा पोत स्पष्ट करते. (Saapala Movie) ही एक खिळवून ठेवणारी आणि तेवढीच उत्कंठा वाढवणारी कथा आहे, […]
Sunny Leone New Year Song : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) ‘तेरी लाल चुनरिया’ (Teri Laal Chunariya Song) हे गाणे गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. गाण्यावर सनीच्या डान्सने सध्या संपूर्ण सोशल मीडिया (social media) हादरून गेला आहे. हे गाणे नवीन वर्षाच्या स्वागताचे असल्याचे सनीने सांगितले आहे. सनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गाण्याचा व्हिडीओ […]
Natya Sammelan : 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे (Natya Sammelan) आयोजन पुण्यातील पिंपरी- चिंचवड भागात करण्यात आले होते. अनेक कलाकारांसह राजकीय व्यक्तींनी या संमेलनात सहभाग नोंदवला होता. (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) या नाट्यसंमेलनातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, काही कलाकारांची गैरसोय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला […]
Ranbir Kapoor Trolled: 2023 मध्ये अनेक धमाकेदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यात संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित ‘अॅनिमल’चाही (Animal Movie) समावेश आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्यासह अनिल कपूर, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला […]
Golden Globe Awards 2024 Winners List : ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024’ (Golden Globe Awards) हा लोकप्रिय पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्याची देशभरात सिनेप्रेमींमध्ये जोरदार चर्चा आहे. ( Golden Globe Awards 2024) यंदाचं पुरस्कार सोहळ्याचं 81 वं वर्ष आहे. ( Winners List) सिनेसृष्टीतील हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन […]