- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Asian Games 2023: भारताने क्रिकेटमध्ये जिंकले सुवर्णपदक
Asian Games 2023 : पुरुष भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. भारतीय संघाच्या खात्यात आणखी एका सुवर्णाची भर पडली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना पूर्ण […]
-
Prasad Oak: ‘गळ्यात हार अन् डोक्यावर फेटा’, प्रसाद ओकसोबत नेमकं काय घडलं?
Prasad Oak: मराठी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) हा सध्याच्या घडीच मराठी मनोरंजनसृष्टीतील (Entertainment) आघाडीचं नाव आहे. त्याने अभिनायच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. तसेच (Social media) अभिनयासोबतच तो आता उत्कृष्ट दिग्दर्शक देखील झाला आहे. असा हा आघाडीचा अभिनेता गेल्या काही दिवसापासून सिनेमाच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. तसेच काही चाहत्यांनी […]
-
Krishna Shroff: कृष्णा श्रॉफ लुईस हॅमिल्टनसाठी रुटींग कतारमधील F1 रेसिंगमध्ये सहभागी होणार
Krishna Shroff: कृष्णा श्रॉफने कतारमधील प्रतिष्ठित रेसिंग इव्हेंटमध्ये (Racing event) सहभागी होणार आहे.अलीकडेच तिने ही घोषणा केली असून आता सगळेच यासाठी मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Social media) कृष्णा तिचा उत्साह व्यक्त करत असताना सांगितले आहे की, मी अतिउत्साही असूनी या खेळाबद्दल मला खूप उत्सुकता लागली आहे. ही रेस कतारसारख्या सुंदर ठिकाणी होत असून हा […]
-
हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला; दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनवर कब्जा; स्टेट वॉर घोषित
Rocket Attack On Israel : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. गाझा स्थित हमास संघटनेने (Hammas) इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. यामुळे इस्रायलने (Israel) संतप्त होऊन युद्धाची घोषणा केली आहे. अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला असून, हमासने विशेषतः दक्षिण आणि मध्य इस्रायलला लक्ष्य केले आहे यात 10 इस्रायली सैनिकांनाचा मृत्यू […]
-
Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसात मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांना काढावे लागेल, राजीनामा घ्यावा लागेल. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. कायमच अजित पवार नाराज असतात. त्यांच्या मनासारखे काही काम झालं नाही, तर ते असं करत असतात. (Maharashtra Politics) त्यांची ही नाटक कायम असतात. नेहमी नाराज राहायचं आणि आपलं वर्चस्व तयार करायचं. आणि आपलं काम करून घ्याच. आमच्या मंत्रीमंडळात […]
-
Asian Games : नागपुरच्या पठ्ठ्यानं भेदलं तिरंदाजीत ‘सुवर्ण’; वाचा कोण आहे ओजस देवतळे
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असून, 100 हून अधिक पदकं देशाच्या नावावर करत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. तिरंदाजीत नागपुरच्या ओजस देवताळे याने लक्ष्य भेदत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. ओजसच्या स्पर्धेतील या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून हे त्याचे तिसरे सुर्वण पदक आहे. मोदी- शिंदेंकडून कौतुक […]
-
शिंदे सरकारच्या चड्डीची नाडी, दिल्लीकरांच्या हाती; राऊतांची पातळी घसरली
Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray group) या फुटीचं खापर थेट भाजपवर फोडलं होतं. त्यातमध्ये देखील या फुटीमागे भाजपचे हात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवाऱ्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath […]
-
Mahadev App Case प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन; आता मुंबईतील प्रोडक्शन हाऊसवर ईडीची धाड!
ED Raid On Production House: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev App Case) अनेक बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे ईडीने (ED Raid) आता या कलाकारांना आपल्या रडारवर घेण्यास सुरुवात केली आहे. कलाकारांनंतर आता मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊस देखील ईडीने छापेमारी केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ईडीने याप्रकरणात मुंबई येथील कुरेशी […]
-
Tiger 3 Trailer: ‘या’ दिवशी येणार भाईजानचा बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर
Tiger 3 Trailer: सध्या बॉलीवूड (Bollywood) किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालला आहे. चाहत्यांना ‘जवान’सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला आहे. अनेक वेगवगळे रेकॉर्ड मोडून नवनवीन रेकॉर्ड या सिनेमाने निर्माण केले आहे. अशातच आता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) […]
-
Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
Horoscope Today 7 October 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]










