- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Horoscope Today: ‘कर्क’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
Horoscope Today 9 October 2023 : 9 ऑक्टोबर राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन […]
-
भारताच्या फिरकीपुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलिया 199 धावांवर ऑलआउट
World Cup 2023 : वर्ल्डकपचा पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने 199 धावांवर ऑलआउट केले. भारताला विजयासाठी 200 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. त्याने 71 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले. डेव्हिड वॉर्नरने 52 चेंडूत 41 धावा केल्या. वॉर्नरने […]
-
इस्रायलमध्ये अडकेलली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात कशी परतली ?
Nusrat Bharucha : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine War) शनिवारपासून युद्ध सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) या दोन्ही देशांमधील युद्धात इस्रायलमध्ये अडकली होती. ही बातमी समोर आल्यानंतर नुसरतचे चाहते चिंतेत पडले होते आणि तिने सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता नुसरतबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुसरत भरुचा भारतात परतली […]
-
चेन्नईत भारतीय फिरकीपटूंचा जलवा, दीडशे धावांवर ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट
World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा पाचवा सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 36 षटकांत 7 विकेट गमावून 140 धावा केल्या आहे. ग्लेन मॅक्सवेल 15 धावांवर बाद झाला. कॅमेरून ग्रीन 8 धावांवर बाद झाला आहे. जडेजाने भारताकडून 3 बळी घेतले आहेत तर कुलदीप […]
-
अभिनेत्री करिश्मा तन्नाचा साडी स्वॅग, दक्षिण कोरियात टिपले सुंदर फोटो
-
300 कोटींचा ड्रग्ज साठा उद्ध्वस्त, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
Nashik Drugs : नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काल रात्री 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी […]
-
Video : हवेत झेप घेत विराटचा अप्रतिम झेल, ऑस्ट्रेलियाचा इनफॉर्म बॅटसमन तंबूत
World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकचा (World Cup 2023) थरारा रंगला आहेत. चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे सलामीवीर मैदानात उतरले होते. पण जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजी […]
-
Horoscope Today: आज ‘वृषभ’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 8 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
सिक्कीम पूर: लष्कराच्या 8 जवानांचे मृतदेह सापडले, राजनाथ सिंह यांनी केला शोक व्यक्त
Sikkim flash floods : काही दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये पुर (Sikkim flash floods) परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये 23 जवान बेपत्ता झाले होते. यानंतर या जवानांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता. आज शनिवारी या बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या तुकडीतील आठ लष्करी जवानांचे मृतदेह सापडल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सांगितले. राजनाथ सिंह म्हणाले की, 23 बेपत्ता […]
-
सिनेमागृहांना इंग्रजी सबटायटल्सचे वावडे; ‘आत्मपॅम्फ्लेट’दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट
Aatmapaphlet Movie : आशिष बेंडे (Ashish Bende) दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Aatmapaphlet) चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपट समिक्षकांकडून देखिल चांगले रेटींग मिळाले आहे. पण सिनेमागृहात या मराठी चित्रपटाचे इंग्रजी सबटायटल्स दाखविले जात नाहीत. यामुळे अमराठी प्रेक्षकांची गैरसोय […]









