Surya and Sanju : 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाकडे जास्त वेळ नाही, अशावेळी टीम इंडियाला आपल्या सर्व उणीवा दूर करायच्या आहेत. सूर्यकुमार यादवचा फॉर्म सध्या टीम इंडियासाठी मोठी समस्या आहे. मधल्या फळीत खेळत असलेल्या सूर्याची बॅट गेल्या काही डावांत शांत दिसली. टीम इंडियाकडे त्याचा पर्याय म्हणून संजू सॅमसन आहे, ज्याची गेल्या 10 […]
Aashish Shelar On Udhdhav Thackeray : भाजपनचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. नाणारचा होऊ घातलेला प्रकल्प हा उद्धव ठाकरेंमुळे पाकिस्तानला गेला, असा आरोप शेलारांनी केला आहे. शेलारांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केल्यामुळे महाराष्ट्र आणि […]
Hemangi Kavi Post: सोशल मीडियाद्वारे प्रत्येक (social media) विषयांवर आपलं मत मांडणं बऱ्याच कलाकार मंडळींना आवडतं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण सोशल मीडियाद्वारेही ती चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तसेच प्रत्येक विषयावर आपलं मत खुलेपणाने मांडते. नुकतंच हेमांगी कवीने (Hemangi Kavi) तिच्या आई-वडिलांबद्दल एक पोस्ट शेअर […]
China News : आपल्या विस्तारवादी धोरणासाठी चीनला ओळखले जाते. कोरोना महामारीनंतर चीनमध्ये बेरोजगारी झपाट्याने वाढली आहे. त्यांची अर्थव्यवस्थेत सातत्याने घसरण होत आहेत. बाजाराची स्थितीही बिकट आहे पण या सगळ्यात कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. मंदीच्या काळात कंडोम विक्रीत होत असल्याने उत्पादक कंपन्यांच्या कमाईत प्रचंड वाढ होत आहे. एकीकडे अर्थव्यवस्था घसरत आहे आणि […]
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर एक टूल किट जारी केली आहे. यामध्ये विविध देशांतील त्यांच्या दूतावासांना आणि उच्चायुक्तांना 5 ऑगस्ट रोजी भारताविरोधात आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (kashmir article 370 pakistan foreign ministry toolkit vs india) पाकिस्तान 5 ऑगस्ट हा योम-ए-इस्तेशल म्हणजेच शोषण […]
राहुरी: दुधाला ३४ रूपये भाव व ५ रूपये अनुदान तसेच इतर मागण्यांसाठी राहुरीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शहरी भागात होणारा संपूर्ण दुध पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. तहसीलदार दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी हजर राहिले नाहीत, […]
Jaipur news : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि राजस्थानच्या अलवरमधून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे प्रकरण अद्याप पूर्णपणे मिटलेले नाही, त्याआधीच जयपूरमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे सुरक्षा यंत्रणांनी एका अल्पवयीन मुलीला विमानतळावर अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला जात होती. सध्या सुरक्षा यंत्रणा तिची चौकशी करत आहेत. जयपूर विमानतळावर पाकिस्तानचे […]
T20 World Cup : 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या तारखांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 ते 30 जून दरम्यान होणार आहे. यादरम्यान 27 दिवसांत एकूण 55 सामने होतील. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच या स्पर्धेत 20 संघ खेळताना दिसणार आहेत. क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आयसीसी आपल्या कोणत्याही […]
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. ते नेहमी काहींना काही विषयांवर आधारित पोस्ट शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी फ्लाइटमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला किरण माने यांनी दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे […]