Water Museum : अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी आणि शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आता भंडारदरा येथे भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार […]
अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील उंबरे येथील धर्मांतराची घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटना घडल्या होत्या, त्यावेळी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. परंतू समाजातील […]
सौदी अरेबिया ऑगस्टमध्ये युक्रेनने आयोजित केलेल्या शांतता शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. एपीच्या वृत्तानुसार, जेद्दाह येथे होणाऱ्या या शिखर परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. एपीनुसार, शिखर परिषदेशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, युक्रेन व्यतिरिक्त भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर […]
भारतीय कसोटी संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आता आपल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने चांगली कामगिरी केली. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेला […]
Horoscope Today 30 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात […]
Twitter Ads Revenue Sharing : इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. आता मस्कने ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. त्याच वेळी कंपनीने ट्विटर हँडल बदलून ‘@X’ केले आहे. आता ट्विटरवरील जाहिरातमधून पैसे कमविण्याचे फीचर भारतासह जगभरात लॉन्च केले आहे. या फीचरद्वारे प्लॅटफॉर्मचे व्हेरिफाईड कॉन्टेन्ट क्रिएटर्स पैसे कमवू शकणार आहेत. कंपनीने ट्विट […]
Rahul gandhi marriage : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी हरियाणातील काही महिला शेतकऱ्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या संभाषणात हरियाणातील महिला शेतकऱ्यांनी राहुल गांधींचे लग्न करा, असे सांगितले. यावर सोनिया गांधी म्हणाल्या की ‘तुम्हीच चांगली मुलगी शोधा.’ राहुल गांधी यांनी नुकत्याच […]
Shubman Gill Career : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. त्याचवेळी भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे. रोहित शर्मा आणि […]
Sanjay Kakade : महापालिका स्थापन झाल्यापासून आपण तीसचा आकडा पार केला नव्हता पण सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आपण 98 पर्यंत पोहोचलो होतो. पुण्याच्या आयुक्तांना आपणच मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे एकतर आयुक्त बदला किंवा त्यांच्याकडून कामे करुन घ्या. नगरसेवकांचीच काम होत नसतील तर सत्ता असून नसल्यासारखे असेल, अशी मागणी भाजप नेते संजय काकडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत […]
पुणे शहर भाजपने खांदेपालट केले असून नवीन शहराध्यक्ष म्हणून माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नेमणूक केली आहे. धीरज घाटे शहराध्यक्ष झाल्यानंतर आज पुण्यात त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नवनिर्वाची शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी, मोदीजींना सर्व सहकाऱ्यांच्या साथीनं महापालिका, 8 विधानसभा आणि लोकसभा देणार असल्याचा संकल्प केला. यावेळी मंचावर पुण्याचे पालकमंत्री […]