Governor Arif Mohammad Khan : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकतेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर 77 मध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना एका अज्ञात वाहनाने आरिफ मोहम्मद खान यांच्या ताफ्यावर धडक दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्या […]
opinion poll : मागील सार्वत्रिक निवडणुकांपासून राज्यात झालेल्या राजकीय फुटींचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु भाजप राज्यात सर्वाधिक जागा जिंकताना दिसत आहे. शनिवारी इंडिया टीव्ही-सीएनएक्स सर्व्हेनुसार राज्यात भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फायदा होताना दिसत नाही. (shocking statistics in india tv cnx opinion poll who will be […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती मिळाली आहे. तर हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. ब्रिजटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून […]
Thane Crime : ठाणे शहरात 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडल्यापासून हा तरुण अस्वस्थ होता. पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी मनीष उतेकर नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर एक सुसाइड नोट शेअर केली होती. या नोटमध्ये त्याने वाहतूक पोलिसांवर छळवणूक केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून […]
पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. मात्र, आता ‘झारा दासगुप्ता’ असं नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर येऊ लागली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. यात कुरुलकरांनी भारताच्या […]
Chabad House : मुंबईतील चाबड हाऊसला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून या घराचा गुगल फोटो सापडला आहे. दोन्ही दहशतवादी राजस्थानमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते. यानंतर कुलाब्यातील या ज्यू कम्युनिटी सेंटरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 26/11 च्या हल्ल्यापासून टारगेटवर चाबड हाऊस 26/11 च्या हल्ल्या वेळी दहशतवाद्यांच्या टारगेट होते. […]
ashes 2023 चा पाचवा कसोटी सामना इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात 71 धावा करत मोठा विक्रम केला आहे. या खेळीसह स्मिथने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत काढला आहे. स्मिथने 123 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. (ashes 2023 eng vs aus […]
केंद्र सरकारने व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. 785 वाघांसह मध्य प्रदेश अव्वल आहे. अशा प्रकारे मध्य प्रदेशने आपला वाघ राज्याचा दर्जा कायम ठेवला आहे. कर्नाटक 563 वाघांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर उत्तराखंडमध्ये 560 आणि महाराष्ट्रात 444 वाघ आहेत. (madhya pradesh retains tiger state status tiger census state report issued2023) केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी […]
Sushmita Sen Taali teaser Out: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने ही आता (Sushmita Sen) ओटीटी विश्वामध्ये अधिराज्य गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुष्मिताच्या ‘आर्या’ या वेबसिरीजला चाहत्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला होता. आता अभिनेत्रीची आगामी ‘ताली’ (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता तृतीयपंथी गौरी सावंतच्या (Gauri Sawant) भूमिकेमध्ये दिसून […]
Manipur Violence : गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज झालेल्या ताज्या हिंसाचाराच्या प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडल्यानंतर मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज इंडियाची आघाडी मणिपूरला पोहोचली आहे. […]