Pune Crime : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सुमारे 500 GB डेटा जप्त केला आहे. या दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला होता. जप्त केलेला डेटा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (एफएसएल) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. डेटामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक […]
Sharad Pawar : ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतल्या वाय.बी. सेंटरमध्ये उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तीन नेते पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं […]
नगर : दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली जाणारी जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन रेस म्हणून ओळखली जाणारी ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’ ही स्पर्धा अवघ्या बारा तासांत पूर्ण करण्याचा मान नगरचे जगदीप माकर, योगेश खरपुडे, विलास भोजणे व गौतम जायभाय यांनी मिळवला आहे. ‘द अल्टिमेट ह्यूमन रेस’ असे या ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’चे वर्णन करण्यात येते. ही […]
Virat Kohali : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. मात्र विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट कोहलीने बार्बाडोसमध्ये चाहत्यांची […]
IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार खाल्ल्यावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. कॅन्टीनच्या भिंतींवर पोस्टर चिकटवले आयआयटी पवईमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात वसतिगृह कॅन्टीनमध्ये 12 वा.च्या सुमारास ही घटना घडली. या […]
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. इंग्लंडचा अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यानंतर स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडच्या जर्सीमध्ये मैदानावर दिसणार नाही. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टुअर्ट ब्रॉड दिसत आहे. वास्तविक, स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या […]
RRKPK Day 2 Collection : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन सुरु आहेत. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत. […]
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलच्या पुढील म्हणजेच 2024 हंगामाची तयारी करत आहे. तसेच पुढील आयपीएल परदेशातही होण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका हे आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2024 […]
Vijay Chaudhary : महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू पोलीस अधीक्षक विजय नत्थु चौधरी हे नवे चॅम्पियन ठरले आहेत. ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम’ स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विजय चौधरी यांनी दमदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे. गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी फायनलमध्ये धडक मारली अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर […]