Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साईबाबा व महापुरुषांविषची केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई भक्तांकडून देखील भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. भिडेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी साई संस्थानवर मोठा दबाब होता. अखेर साईबाबा संस्थानने या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर […]
Delhi Ordinance 2023: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशाशी संबंधित विधेयक मंगळवारी (1 ऑगस्ट) लोकसभेत मांडणार आहे. गृहमंत्री अमित शहा हा अध्यादेश सादर करणार आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सुरुवातीपासूनच या अध्यादेशाच्या विरोधात आहे. यासोबतच त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबाही मागितला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनीही आपचे राष्ट्रीय […]
IND Vs IRE: पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. एवढेच नाही तर जसप्रीत बुमराहकडे संघाच्या कर्णधारपदाची देण्यात आली आहे. बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यावर फक्त तरुण खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडला आयर्लंड दौऱ्यासाठी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी […]
Shah Rukh Khan : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी काही दिवसांपूर्वी ‘शाहरुख खान कौन हैं?’ असे विचारत पठाण चित्रपटाची खिल्ली उडवली होती. पण आसाम विधानसभेच्या नवीन इमारतीचे उदाघाटन करताना याच हेमंत बिस्वा सरमा यांनी शाहरुखच्या सुपरहिट ‘स्वदेस’ चित्रपटातील संगीत आपल्या ट्विटमध्ये वापरले आहे. हेमंत बिस्वा सरमा यांनी आसामी संगीतकार किंवा आसामी चित्रपटातील संगीताऐवजी हिंदी […]
Narendra Modi Pune Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला जातच […]
Ghumar First look out: ऑगस्ट महिना बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अनेक दिग्ग्ज स्टार्सचे सिनेमे या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडी भाईचा ‘ओह माय गॉड २’ (Oh my god 2) आणि सनी देओलचा ‘गदर २’ (Gadar 2) हे हटके सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सध्या या दोन्ही सिनेमाची […]
Manipur violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला फटकारले. ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराबाबत किती एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या तीन महिलांच्या लैंगिक शोषणाचे एकमेव प्रकरण नाही, अशी आणखी काही प्रकरणे आहेत… या तीन महिलांना न्याय मिळेल याची आम्ही काळजी […]
Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत ठोस कारवाईची मागणी केली. तसेच जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन […]
Cm yogi adityanath : काशी विश्वनाथ मंदिरातील ज्ञानवापी प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या प्रकरणातील एका प्रश्नावर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हल्लाबोल करत म्हटले की, याला मशीद म्हटले तर वाद होईल. देवाने दिलेली दृष्टी पाहू नये, असे मला वाटते, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मशिदीच्या आत त्रिशूल काय करत आहे? आम्ही ते […]
Lebanon : दक्षिणेकडील बंदर शहर सिडॉनजवळील लेबनॉनच्या सर्वात मोठ्या पॅलेस्टिनी निर्वासित शिबिरात रविवारी जोरदार संघर्ष झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, पॅलेस्टिनी गट फताहने एका ऑपरेशन दरम्यान कमांडर अश्रफ अल-अरमोची आणि त्याच्या चार साथीदारांच्या मृत्यूची पुष्टी केली. (several killed in clashes in palestinian refugee camp in […]