india vs west indies : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर टीम इंडिया आज मालिका विजयासाठी मैदानात उतरेल. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दुसऱ्या सामन्यात केलेला प्रयोग टीमच्या चांगलाच अंगलट आला होता. त्यामुळे तिसर्या वनडेत रोहित आणि विराट पुनरागमन करतील हे निश्चित आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील तिसरा […]
Mitali Mayekar shared post: मराठी सिनेइंडस्ट्रीतील गोड कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) कायम त्यांच्या रोमँटिक फोटोंमुळे जोरदार चर्चेत येत असतात. दोघंही गेल्या काही दिवसांपूर्वी युरोप ट्रिपला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. पॅरिसच्या आयफेल टॉवरवरील त्यांच्या रोमँटिक फोटोने संपूर्ण सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले होते. तसेच मितालीच्या बिकीनीतील मधील फोटोने […]
Akshay Kumar OMG 2 : बॉलिवूड खिलाडी भाई अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. सेन्सॉरने या सिनेमातील तब्बल २० दृश्यांवर कात्री लावल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु आता सेन्सॉरने या सिनेमाला ‘A’ सर्टिफिकेट दिल्याची माहिती […]
Commando Trailer Out: अभिमेत्री अदा शर्माच्या (Adah Sharma) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. या सिनेमाने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केल्याचे पाहायला मिळालं आहे. आता अदा कमांडो (Commando) या वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘कमांडो’ या वेब सीरिजचा (Web series) ट्रेलर रिलीज करण्यात आला […]
Pune News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १ ऑगस्ट जयंती आहे. या जयंतीनिमित्त एआय (AI) तंत्रज्ञानाने विकसित केलेले साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ फोटोंचे छायाचित्र प्रदर्शन आज पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्ररुपी प्रवासाला उजाळा मिळाला आहे. (Annabhau Sathe Jayanti ai pictorial journey to Pune from today) […]
Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालतअसल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाने वीकेंडला चांगली कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाने रिलीजच्या […]
Baipan Bhari Deva Box Office Collection : हा सिनेमा प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन अनेक रेकॉर्ड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Box Office Collection) केदार शिंदे (Director Kedar Shinde) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या हटके सिनेमाने प्रदर्शनाच्या अगोदरपासूनच चाहत्यांमध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. ६ बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी […]
Daily Horoscope 01 August 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा […]
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साईबाबा व महापुरुषांविषची केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई भक्तांकडून देखील भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. भिडेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी साई संस्थानवर मोठा दबाब होता. अखेर साईबाबा संस्थानने या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर […]
Delhi Ordinance 2023: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशाशी संबंधित विधेयक मंगळवारी (1 ऑगस्ट) लोकसभेत मांडणार आहे. गृहमंत्री अमित शहा हा अध्यादेश सादर करणार आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सुरुवातीपासूनच या अध्यादेशाच्या विरोधात आहे. यासोबतच त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबाही मागितला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनीही आपचे राष्ट्रीय […]