शिवप्रतिष्ठान हिंदु्स्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आज पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले. यावेळी अमोल मिटकरींनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला. (maharashtra mumbai NCP leader Amol Mitkari warning to government […]
Shardul Thakur : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोणत्या एका भारतीय खेळाडूने चेंडूवर चमकदार कामगिरी केली असेल तर तो अष्टपैलू शार्दुल ठाकूर आहे. विश्वचषकापूर्वी या मालिकेत शार्दुलने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, त्यावरून त्याचा निवडीचा दावा अधिकच भक्कम दिसत आहे. दुसरीकडे शार्दुलने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या निवडीबद्दल सांगितले की, जर त्याची निवड झाली नाही तर […]
केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट चित्त्याला आणखी एक झटका बसला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. 26 मार्चपासून आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. या चित्त्यांची ओळख दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये करण्यात आली. चित्त्यांच्या मृत्यूमुळे पर्यावरण मंत्रालय आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानेही […]
Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आपली शिवण यात्रा संपवली आहे. हिंदी आणि मराठी सिनेमासह अनेक कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक […]
Dream Girl 2 Trailer: अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्मात्यांनी या सिनेमाचे अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. आता नुकताच ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘ड्रीम गर्ल २’ हा आयुष्मान खुरानाच्या २०१९ […]
Nitin Chandrakant Desai death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन त्यांनी आपली जीवन संपवलं आहे. (Nitin Desai) देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या आत्महत्येचं कारण देखील अखेर समोर आले आहे. आर्थिक विवंचनातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ( […]
Nitin Chandrakant Desai death: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. #WATCH | Maharashtra MLA Mahesh Baldi confirms the death of 'Lagaan' art director […]
Nitin Chandrakant Desai : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं. देसाई यांच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. नितीन […]
Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती. पण तरीही तुम्ही आयटीआर भरला नसेल, तर तुम्ही ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत भरू शकता. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी दंडाशिवाय ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. रिपोर्टनुसार, बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे विवरणपत्र भरले आहे. ज्यांनी […]