IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने दोन बदल केले आहेत. एकीकडे ऋतुराज गायकवाडला या दौऱ्यावर पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली, तर दुसरीकडे डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले. अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांच्या जागी हे दोन बदल करण्यात […]
IND Vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ईशान किशन, संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांनी तुफानी खेळी केली आहे. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 39 ओव्हरमध्ये 244 धावा केला आहे. सध्या सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या मैदानात आहेत. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पुन्हा विश्रांती देण्यात आली आहे. […]
GST Collection: केंद्र सरकारकडे जुलै 2023 मध्ये 1 लाख 65 हजार 105 कोटी रुपये GST मधून जमा झाले आहेत. जुलै 2022 च्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे. जुलै 2022 मध्ये ते 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपये होते. जीएसटी अस्तित्वात आल्यापासून ही सलग पाचवी वेळ आहे जेव्हा जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त […]
Pakistan-India peace : भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष गेल्या दशकात टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशातील चर्चा जवळपास बंद झाली आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नरमाईची भूमिका घेत भारताला चर्चेची ऑफर दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, युद्ध हा पर्याय नाही आणि आपण भारताशी चर्चेसाठी तयार आहोत. शरीफ म्हणाले, ‘गेल्या 75 वर्षांत आम्ही तीन […]
Sonali Patil Post: ‘देवमाणूस’ या मराठी सिरियलमुळे (Marathi serial) प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil ) सोशल मीडियावर (social media) कायम सक्रिय असल्याचे पाहायला मिळत असते. ती नेहमी फोटो, रील्स पोस्ट करून चाहत्यांचे सतत मनोरंजन करत असते. गेल्या काही दिवसाखाली तिनं तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘कावाला’ गाण्यावर देखील रील केल्याचे पाहायला मिळाले होते. हा […]
QR Code on Medicines: औषध खरी की खोटी याचं टेन्शन नेहमीच असतं. तुम्ही मेडिकल स्टोअरमधून खरेदी करत असलेले औषध खरे आहे की नाही, आता त्याबाबत टेन्शन घेण्याची गरज नाही. आजपासून तुम्ही QR कोड स्कॅन करून औषध खरी आहे की नाही हे स्वतःच जाणून घेऊ शकता. केंद्र सरकारने आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून 300 औषधांवर क्यूआर कोड […]
Kangana Ranaut Reviews Oppenheimer: ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या सिनेमाची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. ओपनहाइमर या हलक्या सिनेमाने अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करत असल्याचे पाहायला मिळाले आहेत. नुकताच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील ओपनहाइमर या सिनेमाबद्दल खास […]
Ind vs WI T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया कॅरेबियन संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने नुकताच आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने 2024 […]
Made In Heaven 2 trailer: मेड इन हेवन (Made In Heaven) या सीरिजला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. ‘मेड इन हेवन’ ही सीरिज २०१९ मध्ये प्रदर्शित झाली होती. आता या ड्रामा सीरिजचा (Drama series) दुसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘मेड इन हेवन-2’ (Made In Heaven 2) या ड्रामा सीरिजचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. […]
Aung San Suu Kyi: म्यानमारच्या लोकशाही समर्थक नेत्या आंग सान स्यू की यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्ताधारी जंटाने आंग सान स्यू की यांना पाच प्रकरणांमध्ये माफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांना आता 27 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते विन मिंट यांना देखील माफी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते […]