Box Office Collection: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा सिनेमा २८ जुलै विषयी चाहत्यांच्या भेटीला आला. या सिनेमातील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. वीकेंडला सिनेमाच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. […]
Siddharth Jadhav : ‘अफलातून’ चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव आता पुढील चित्रपटाच्या शुटींगला लागला आहे. लवकरच हा देखील मराठी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा एक धम्माल हॉरर कॉमेडी सिनेमा (Horror comedy movies) असल्याचे सांगितले जात आहे. लंडनमध्ये (London) नुकतंच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्ताने […]
NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (31 जुलै) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांची बैठक घेऊन त्यांना आगामी निवडणुकांच्या संदर्भात विजयाचा मंत्र देऊ शकतात. सूत्रांनी रविवारी (30 जुलै) ही माहिती दिली. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीचा कार्यक्रम 11 दिवसांचा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सर्व NDA खासदारांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये 31 जुलै ते 10 […]
मुंबईमध्ये दहिसर ते मीरारोड दरम्यान मुंबई – जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस अधिकारी आणि 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. ही घटना आज (31 जुलै) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. […]
Rohit Sharma And Yuzvendra Chahal: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मारताना दिसत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि युझवेंद्र चहल हे दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. दरम्यान, रोहित शर्माने डगआऊटमध्ये […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी लवकरच एका मंचावर दिसणार आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान 1 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीतील बंडखोरी आणि अजित पवार एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर हे दोन्ही दिग्गज नेते पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. शरद पवार हे विरोधी महाआघाडीचे शिल्पकार मानले जातात. दरम्यान, […]
Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थैमान घालत असलेला पाऊस आता कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल, परंतु राज्यभर रिमझिम पाऊस सुरूच राहील. मुबईच्या नागरिकांना तरी तूर्तास पावसापासून सुटका नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, […]
Supreme Court on Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराप्रकरणी एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. अविश्वास ठरावानंतर विरोधकांकडून आज (31 जुलै) संसदेला घेराव घातला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल विधानसभेत निषेधाचा प्रस्ताव मांडणार आहे. तर दुसरीकडे मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर केंद्र सरकारने एकापाठोपाठ एक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी […]
Horoscope Today 31 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात […]
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आगामी एकदिवसीय विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या सहा ते आठ महिने आधी आपला सर्वात मजबूत संघ खेळायला हवा, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर यांनी व्यक्त केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि करिष्माई फलंदाज विराट कोहलीसारख्या दिग्गजांना विश्रांती […]