MLA Varsha Gaikwad On Gautam Adani : काँग्रेस नेत्या व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानसभेत धारावी प्रकल्पाबाबत मोठे खुलासे केले आहे. त्यांनी या प्रकरणात भ्रष्टचाराचे आरोप केले आहे. या प्रकरणी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी व राज्य सरकारवर आरोप केले आहे. धारावीच्या पुनर्विकासाचे टेंडर अदानींना नियम डावलून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वर्षा […]
Horoscope Today 28 July 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, 28 जुलै 2023 आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाचा डाव अवघ्या 114 धावांवर आटोपला. विजयासाठी मिळालेले 115 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 5 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करत […]
ENG vs AUS : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस 2023 मालिकेतील 5 वा कसोटी सामना आजपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव 54.4 षटकात केवळ 283 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना हॅरी ब्रूकने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजीत मिचेल स्टार्कची जादू […]
IND Vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाचा डाव अवघ्या 114 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले.(Ind […]
राज्यात रोज कुठेना कुठे संतापजनक प्रकार घडताना दिसत आहे. आता अशातच जळगाव जिल्ह्यांमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथील एक वसतिगृहाच्या केअरटेकरने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या केअरटेकरला त्याच्या पत्नीने साथ दिली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.( […]
आयर्लंड क्रिकेट संघ 2024 च्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. यासह, आता पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत स्थान मिळवणारा युरोपियन पात्रता फेरीतील पहिला संघ ठरला आहे. हा संघ गुरुवारी जर्मनीविरुद्ध सामना खेळणार होता, मात्र पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला. या स्पर्धेतील दोन संघ पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट […]
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज किंगिस्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाची तयारी आजपासून सुरू होणार आहे. या मालिकेत अनेक भारतीय खेळाडू 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचे तिकीट निश्चित करण्याच्या उद्देशाने प्रवेश करतील. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला […]
Sa Re Ga Ma Pa: ‘सा रे ग म प’चं (Sa Re Ga Ma Pa) नवीन पर्व लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. येत्या ९ ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून या कार्यक्रमाचा प्रोमो (Promo) सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर आता या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला लवकरच सुरुवात […]