IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. पहिल्या सामन्याआधी मोहम्मद सिराज वनडे मालिकेत खेळणार नसल्याची बातमी आली होती. तो भारतात परतला आहे. कामाच्या ताणामुळे सिराजला एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, आता खुद्द बीसीसीआयने सिराजला वनडे मालिकेतून वगळण्याचे कारण दिले आहे. (Why Mohammed […]
ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI-2022) ने पाकिस्तानला भुकेच्या बाबतीत 121 देशांपैकी 99 व्या स्थानावर ठेवले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या GHI-2022 अहवालानुसार, देशाचा स्कोअर 2006 मधील 38.1 वरून 2022 मध्ये 26.1 वर घसरला आहे. या अहवालाचा पाकिस्तान चॅप्टर मंगळवारी इस्लामाबादमध्ये प्रसिद्ध झाला. GHI नुसार, सशस्त्र संघर्ष, हवामान बदल आणि कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या आजारामुळे देशात उपासमारीची पातळी […]
Subhedar Movie Song Out: दिग्पाल लांजेकरच्या (Digpal Lanjekar) आगामी चित्रपट सुभेदार (Subhedar Movie) बहुचर्चित आहे. नुकतच या चित्रपटाचं टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. कोंढणा गड सर करताना तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांनी जीवाची बाजी लावली. त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ शिवरायांनी या गडाला ‘गड आला पण सिंह गेला’ म्हणत नामकरण सिंहगड केले होते. चित्रपटाचं आले मराठे हे […]
Amitabh Bachchan: चाहत्यांचे लाडके बिग बीं म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर (Social media) कायम काहींना काही विषयांवर पोस्ट शेअर करत असताना दिसून येत असतात. सध्या बिग बी हे त्यांच्या एका जुन्या ट्वीटमुळे (tweet) जोरदार चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. २०१० मध्ये बिग बींनी महिलांच्या अंतर्वस्त्रांबद्दल एक ट्वीट शेअर केले होते. T26 […]
‘OMG 2’ Song Har Har Mahadev: चाहत्यांचा लाडका खिलाडी (Akshay Kumar) भाई म्हणजेच अक्षय कुमारच्या मोस्ट अवेटेड सिनेमा ‘OMG 2’ मधील ‘हर हर महादेव’ हे आणखी एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात खिलाडी भोलेनाथच्या अवतारामध्ये दिसत असून तो जबरदस्त डान्स करत आहे. हे गाणे शेखर अस्तित्व यांनी लिहिले असून, विक्रम मॉन्ट्रोज यांनी त्याचा […]
Gadar 2: सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर २’ सिनेमाचा ट्रेलर बुधवारी म्हणजेच काल लॉन्च करण्यात आला आहे. ‘गदर २’ च्या निमित्ताने चाहत्यांना २२ वर्षांनी पुन्हा एकदा तारा सिंग (Tara Singh) आणि सकिनाची (Sakina) जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळालं आहे. ट्रेलर लॉन्चच्या भव्य कार्यक्रमाला सनी देओल आणि अमीषा (Ameesha Patel) हे दोघे देखील अनोख्या पद्धतीने […]
Happy Birthday Kriti Sanon: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आज (२७ जुलै) तिचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रितीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्लीमध्ये झाला आहे. मनोरंजन क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना क्रिती सेनन आज बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली असल्याचे पाहायला मिळत आहे. क्रितीने तिच्या हटके अदाने अभिनयाची फिल्म इंडस्ट्रीमध्ये […]
Leopard in Goregaon Film City: सध्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये (Goregaon Filmcity) बिबट्याचा धुमाकूळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिसरात बिबट्याची दहशत कायमच सुरु आहे. (Leopard in Goregaon Film City) या परिसरात बिबट्या सर्रास फिरत असल्याचे आढळतात. (All Indian Cine Workers Association) या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. #WATCH | A leopard, along […]
Horoscope Today 27 July 2023: 27 जुलै राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन राशीच्या […]
Gadar 2 Trailer: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चा ट्रेलर मोठ्या धडाक्यात रिलीज झाला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. आता आज संध्याकाळी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुंबईत एका शानदार कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित […]