Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील…(Gautami Patil) असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करते. महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी (Gautami Patil) पाटीलची एक झकल पाहण्यासाठी पब्लीक वेडी होते. कुणी छतावर चढतं तर कुणी झाडावर. गौतमी लावणीच्या स्टेजवरुन आता थेट राजकारणातील दोन आमदार आमने- सामने आले आहेत. View this post on Instagram A […]
Sanjay Raut On PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात सध्या महागाई वाढली असून त्यावर कोणी बोलायला तयार नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे. Rohit Pawar यांच्याकडून मध्यरात्रीच अहिल्यादेवींची जयंती साजरी; […]
Fire Broke Out On Meet Set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिरीयल ‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ (Meet Badlegi Duniya KI Reet) या सिरियलच्या सेटला आग लागली आहे. या सेटला अचानक आग लागल्यामुळे सेटवरील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘मीत’ या सिरियलमधील अभिनेत्री आशी सिंहने (Ashi Singh) या घटनेविषयी माहिती दिली आहे. ‘मीत : […]
Wrestler Protest: गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू मंगळवारी गंगा नदीवर आपली पदके टाकण्यासाठी पोहोचले होते, परंतु शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्या विनंतीनंतर विसर्जन रद्द करुन पुढे पाच […]
Manipur violence : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. मणिपूरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूसह 11 खेळाडूंनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. राज्याच्या प्रादेशिक अखंडतेशी तडजोड झाल्यास सरकारने दिलेले पुरस्कार परत करू, असे आंतरराष्ट्रीय […]
Rahul Gandhi America Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी आज (30 मे) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे पोहोचले आहेत. यावेळी राहुल गांधी काळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. सामान्य पासपोर्ट असल्याने राहुल गांधींना सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर सामान्य प्रक्रियेनुसार निघण्यास सुमारे दीड तास लागला. राहुल गांधींचे अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कार्यक्रम आहेत. राहुल गांधी 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना […]
TATA IPL dot ball : आयपीएल (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. प्लेऑफच्या पहिल्या सामन्यापासू ते अंतिम सामन्यापर्यंत डॉट बॉलच्या ग्राफिक्समध्ये बदल पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये फेकल्या जात असलेल्या डॉट बॉलच्या ऐवजी झाडाचे इमोजी (TATA IPL Green Dots) दिसत होती. झाडाच्या इमोजीमागे बीसीसीआयचा पर्यावरणीय उपक्रम होता. प्रत्येक […]
NCP’s question to Sachin Tendulkar : मागील काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीगीरांचे आंदोलन सुरु आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. परंतु इतके दिवस झाले तरीही बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होत नाही. महिला कुस्तीपटूंना मोठ्या प्रमाणात सामन्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे पण क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी अजून […]
Ram Shinde on Rohit Pawar : चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घरात घुसून मारण्याच्या धमक्या माजी मंत्र्याला आणि आमदाराला देणं हे अतिशय […]
Swiggy Ordered List of CSK vs GT Final: यंदाचा आयपीएल हंगाम काल समाप्त झाला. यावेळी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये जोरदार मुकाबला झाला. कालचा सामना हा प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचविणार व प्रेक्षकांच्या संयमाचा अंत पाहणारा होता. ऐन उन्हाळ्यामध्ये या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. प्रेक्षकांना गर्मीमुळे घामाच्या धारा निघायच्या ऐवजी सामन्यातील उत्कंठेमुळे घामाने अंघोळ […]