Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar ) सोशल मिडीयावर विविध व्हिडीओमुळे चर्चेत असते. (Social media) मात्र यंदा वेगळ्या कारणासाठी तिच्या सोशल मिडीयावरील व्हिडीओजची चर्चा होत आहे. (Video Viral ) क्रांती रेडकर ही सीबीआय अधिकारी समीर वानखेडे (CBI officer Sameer Wankhede) यांची पत्नी आहे. नुकतचं समीर वानखेडेंवर आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan case) लाच […]
Santosh Juvekar : सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक सिनेमाची चलती आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ सारख्या ऐतिहासिक मराठी सिनेमानं चाहत्यांचा उत्तमोत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Marathi Movie) छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभे करत असताना निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची मोठी साथ लाभली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ (Raavrambha ) ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांमधील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी […]
Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चा ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे. राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सचिनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सचिन करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन अन् सचिन तेंडुलकर उपस्थित […]
Dipika Kakar Quits Acting: ससुराल सिमर का या टीव्ही शोद्वारे (TV show) आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिका कक्करने (Dipika Kakar) आता अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने टीव्ही शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे सर्व लक्ष तिच्या कुटुंबावर केंद्रित करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका आणि तिचा […]
Gargi Phule Join NCP : मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. ‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान गार्गी […]
Kriti Sanon Visit Temple : अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) ही बॉलीवूड मधील अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या वैयक्तिक आयुष्याला खूप खाजगी ठेवते. तिच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असते. अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या तिच्या आगामी ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती सीता मातेच्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहे. […]
Kushal Badrike: अभिनेता विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) मधून नेहमीच प्रेक्षकांचं नेहमी मनोरंजन करणारा, कॉमेडीचं अचूक टायमिंग असलेला कुशल पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका साकारतोय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) ला ओळखले जाते. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरामध्ये […]
Rupali Chakankar: राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि महिला आयोगाच्या (Women Commission ) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा मुलगा सोहम चाकणकर अभिनय क्षेत्रात एन्ट्री मारला आहे. सोहमने राजकारणात नशीब न आजमावता अभिनयाची वाट धरली आहे. सोहम ‘विरजण’ (Virjan cinema) या सिनेमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहे. (Virjan Marathi Movie) या सिनेमामध्ये तो रोमँटिक अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना […]
Horoscope Today 30 May 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इंथ घडली आहे. पण ज्या तरुणानं मुलींच अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी […]