Prakash Aambedkar On Chhagan Bhujbal : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेचे उद्घाटन करताना साधू- संत बोलविल्यावरुन व धार्मिक कर्मकांड केल्यावरुन त्यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. तसेच या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंतीदेखील होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितामध्ये दिल्लीतील महाराष्ट्र […]
2024 Loksabha Election Survey : 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीला आता 1 वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. याआधी 2014 व 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युतीला भरघोस जागा मिळाल्या होत्या. यानंतर आता 2024 साली होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात तसेच यश मिळणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्त […]
NAMO Shetkari Yojana: राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला 6 हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्राचे […]
Raavrambha Review: ‘रावरंभा’ ( Raavrambha ) हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली महापराक्रमी कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील दिग्दर्शक अनुप जगदाळेनं (Director Anup Jagdale) ‘रावरंभा’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा ‘रावरंभा’ वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची म्हणजेच (ओम भुतकर) प्रेयसी […]
Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना मोदींच्या आशीर्वाने आमदारकी मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे 25 वर्षे असलेली युती तुटल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आपल्या पत्रकार परिषदेतून ठाकरे गटावर हल्लोबोल करत आहेत. ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरु असल्याचेही राणे […]
Satej Patil On BJP : काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ४० टक्केचा कर्नाटक पॅटर्न कोल्हापूर राज्यातही सुरू होणार की काय अशी शंका लोकांमध्ये निर्माण होते की काय ? असा प्रश्न विरोधी पक्षाला होत आहे, असा आरोप सतेज पाटलांनी केला आहे. तसेच आमच्या काळा मध्ये […]
Anupam Mittal Father Death: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचे परीक्षक आणि प्रसिद्ध उद्योजक अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांच्या वडील गोपाल कृष्ण मित्तल (Gopal Krishna Mittal ) यांचे आज निधन झाले आहे. अनुपम हे त्यांच्या वडिलांबरोबरचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोमवारी (29 मे) अनुपम मित्तल यांची पत्नी आंचल […]
Prasad Javade: कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच ‘काव्यांजली सखी सावली’ (kavya anjali sakhi savali) ही नवी मालिका (Serial) प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या प्रोमोंनी देखील लक्ष वेधून घेतले आहे. यातच या मालिकेत आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे. बिग बॉस मराठी (Marathi Bigg Boss ) सिझन […]
Rituraj Gaikwad: आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्यामुळे अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev ) चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सायलीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काल आयपीएलच्या (IPL) १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) विजेतेपद मिळवला आहे. View this post on Instagram […]
Ajit Pawar On Balu Dhanorkar : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मेदांता रुग्णालयात त्यांनी वयाच्या 47 वर्षीं अखेरचा श्वास घेतला. यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित […]