Mysuru : कर्नाटकातील म्हैसूरजवळ झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्यांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी सांगितले की, तिरुमाकुडलू-नरसीपूरजवळ खासगी बस आणि कारची धडक झाली. कारमधील एक व्यक्ती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या […]
प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी Ajit Pawar vs Jayant Patil : शिवसेनेत पडलेली फूट, शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा निकाल, शिवसेनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे सर्वांना माहिती आहे. पण नक्की हा निकाल कुणाच्या बाजूने लागला याविषयी अनेकांमध्ये मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सध्या शिवसेनाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकांना समजावून सांगत आहेत. अशा एका […]
Modi government announcement : दिल्लीतील मोदी सरकारला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. त्यावर्षी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदीच्या त्सुनामीने विरोधी पक्षांची धुळधाण झाली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर […]
IPL 2023 Final: नाणेफेक जिंकून सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण गुजरातला आता प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. CSK च्या संघात कोणताही बदल झालेला नाही. गुजरातनेही अंतिम सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. 28 मे रोजी झालेल्या सामन्यादरम्यान पाऊस पडला, त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच […]
Congress Leader Arvind Shinde On Pune Loksabha Bypoll : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावरुन महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झालेली दिसून येते आहे. पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये […]
Sidhu Moose Wala: दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Siddhu Mosse Wala) यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या गाण्यांनी चाहत्यांच्या मनात महत्वाचे स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज सिद्धू मूसेवाला यांची पहिली पुण्यतिथी आहे. View this post on Instagram A […]
IPL 2023 च्या मोसमात गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त नो बॉल टाकले. वास्तविक, आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच मोसम आहे जेव्हा गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त नो बॉल टाकले. आयपीएल 2023 सीझनच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज नूर अहमदने मोसमातील 100 वा नो बॉल टाकला. असे मानले […]
NCP Sharad Pawar Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रयत्न करणारा, त्यांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत करणारा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही सर्वजण आणि सहकारी करत असलेल्या कष्टांची नोंद घेतल्यानंतर तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या काळात तुमच्या पाठिशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय […]
Narendra Modi politics : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत असा संशय विरोधी पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. विरोधाकांच्या या आरोप तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे मागील नऊ वर्षातील […]