Adipurush New Song Out Now :‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचं नाव आहे. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी […]
Uorfi Javed: नव्या संसद भवनाच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळय़ापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर जंतर- मंतर येथे सुरू असलेल्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाची हिंसक पद्धतीने सांगता झाली आहे. ‘महिला महापंचायत’ (Mahila Mahapanchayat) भरविण्यासाठी संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीगिरांची पोलिसांनी (Police) चांगलीच धरपकड केली आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Why do people edit photos like this to prove their […]
Chhagan Bhujbal On Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंत होती. त्यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. पण यावेळी सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटविण्यात आल्याची टीका भुजबळांनी […]
Wrestler Protest : भारतीय कुस्तीपटूंविरोधामध्ये रविवारी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. (Wrestlers Protest March) जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या आणि नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या या कुस्तीपटूंची पोलिसांनी धरपकड करण्यात आली. तसेच ताब्यात घेतल्यावर या कुस्तीपटूंविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. रविवारचा दिवस या घटनेमुळे खूपच गाजला असल्याचे दिसून आले. दरम्यान महिला कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला बळ […]
Maharera House : मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिलेले आहेत. आता 1 ऑगस्ट पासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजुला ठळकपणे हा […]
The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा सिनेमा जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी या सिनेमावर टीका केली तर काही जण या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. गेल्या काही दिवसापासून पत्रकारांशी संवाद साधताना अभिनेता कमल हसन (Kamal Haasan) यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा प्रपोगंडा फिल्म असल्याचे यावेळी सांगितले आहे. […]
भाजपचे नेते नितेश राणे यांनी यांनी आज सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येत्या 1 वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे काही पक्ष बांधू शकणार नाही. कारण […]
Malaika Arora Shared Photo: बॉलिवूडची मुनी अशी ओळख असलेली मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फॅशनमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. मलायका ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेकवेळा चाहत्यांनी त्यांना ट्रोल करत असतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबत कायम रोमँटिक […]
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक सध्या वेगळ्या वळणावर पाहायला मिळतय. अरुंधतीचा (Arundhati) मुलगा यश सध्या वेगळ्या संकटात अडकलाय. त्यामुळे देशमुख कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे. मात्र या सगळ्यात अरुंधती म्हणजे आई मात्र कुठे दिसत नाही. मालिकेच्या (series) ट्रॅकमध्ये अरुंधतीही गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी वर्ल्ड टूरवर असल्याचं सांगण्यात […]