Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले होते. त्यापैकी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंची सुटका करण्यात आली आहे, तर बजरंग पुनिया अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. सर्व पैलवानांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी […]
IPL 2023 च्या अंतिम सामन्यावर पावसाचा परिणाम झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, मात्र पावसामुळे रविवारी रात्री 10.20 वाजेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही. यासंदर्भात बरीच माहिती समोर आली आहे. सामन्यातील ओव्हर कटऑफबाबत अपडेट प्राप्त झाले आहे. रात्री 11 वाजता सामना सुरू झाला […]
Turkiye Election 2023: तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेसेप तय्यप एर्दोगन यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आतापर्यंत सलग 11 वेळा निवडणूक जिंकली आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या रेसेप तय्यप एर्दोगन यांची विरोधी पक्षनेते केमाल केलिकदारोग्लू यांच्याशी कडवी झुंज होती. यापूर्वी 14 मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, […]
आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा स्टार सलामीवीर फलंदाज रुतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. वृत्तानुसार, गायकवाड जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. गायकवाडच्या भावी पत्नीचे नाव उत्कर्षा पवार आहे. कोण आहे ऋतुराज गायकवाड यांची भावी पत्नी. 7 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी गायकवाडचा भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात […]
opposition Unity : गेल्या काही दिवसांपासून देशातील भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. अशात बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पटनामध्ये विरोधी पक्षांची एक मोठी बैठक होणार आहे. ही बैठक 12 जूनला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी […]
आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच येथे मुसळधार पाऊस पडत आहे. यानंतर पावसामुळे आज खेळणे कठीण असून त्याचा निकाल राखीव दिवशी येऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. यानंतर राखीव दिनाबाबत मोठा गोंधळ उडाला आहे. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये राखीव दिवसाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या, पण […]
New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी दिल्ली पोलिसांकडून जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडून टाकण्यात येत होते. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “राज्याभिषेक पूर्ण झाला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावरील जनतेचा आवाज दाबतोय.” नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून […]
IPL 2023 Final: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना गुजरातमध्ये होणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. पावसाची संततधार सुरू राहिल्यास सामन्याबाबत अनेक प्रकारचे नियम करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यातील किमान 5 षटके पूर्ण होऊ शकली नाहीत, तर तो राखीव दिवशी खेळवला […]
IPL 2023 Final CSK GT Team: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा ग्रँड फिनाले आज (28 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) आमनेसामने असतील. या चुरशीच्या सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न असतील […]
CSK vs GT Final IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. याआधी सायंकाळी 6 वाजल्यापासून समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रॅप कलाकार डिवाइन आणि किंग परफॉर्म करणार आहेत. त्यांच्यासोबत जोनिता गांधी आणि न्यूक्लियाही असतील. या हंगामात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने खूप मेहनत […]