On This Day:हैद्राबादची मालकीण लाखो तरूणांची क्रश असणाऱ्या काव्या मारनचा सनरायझर्स हैदराबाद संघ सात वर्षांपूर्वी, या दिवशी (29 मे)प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनला होता. हैदराबाद संघाने अंतिम फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने जेतेपद पटकावत मोठा विक्रम केला. आतापर्यंत अशी कामगिरी करणारा हैदराबाद […]
Ramdas Aathwale : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना एका कार्यकर्त्यावर चांगलेच चिडलेले पहायला मिळाले. रामदास […]
Alena Khalifeh Video Viral : बॉलिवूड अभिनेता सलमान खान म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजानचा (Salman Khan) मोठा चाहतावर्ग आहे. भाईजान एक लोकप्रिय अभिनेता असला तरी आज तो बॅचलर आहे. भाईजान लग्न कधी होणार असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एलीना खलफीह (Alena Khalifeh) भाईजानला लग्नाची […]
Siddharth Jadhav : मराठी सिनेसृष्टीतील टॉपचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवकडे ( Siddharth Jadhav ) बघितले जातं. फक्त मराठीत नव्हे तर सिद्धार्थने संपूर्ण बॉलिवूडमध्ये देखील उत्तम काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणून सिद्धार्थची ओळख निर्माण झाली आहे. तो सतत त्याच्या सिनेमामुळे चर्चेत येत असतो. पण आता सिद्धार्थला एकाने आईवरुन शिवी दिली आहे. […]
IPL 2023 Final GT vs CSK: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात पाऊस खलनायक ठरला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार होता, जो पावसामुळे होऊ शकला नाही. आता हा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रिझर्व्ह-डेला (सोमवार) होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक […]
Sanjay Raut On Pune Loksabha ByPoll : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरुन सूचक विधान केले आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावर संजय राऊत यांनी ट्विट केले […]
Butterfly Teaser: आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो, असा भन्नाट विचार बटरफ्लाय या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मांडण्यात आला आहे. (Butterfly Teaser) संसारगाड्यात रमलेल्या होममेकरच्या स्वप्नांची गोष्ट उलगडणारा ‘बटरफ्लाय’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी ‘बटरफ्लाय’ चित्रपट प्रस्तुत केला आहे. (Madhura Velankar) असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या […]
Swatantrya Veer Savarkar Teaser: स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सिनेमाचा लूक खूपच दमदार दिसून येत आहे. (Swatantra Veer Savarkar) यामध्ये तो अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोघांच्याही भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकबरोबर टीझर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social media) रिलीज करण्यात आला आहे. […]
Horoscope Today 29 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
IPL 2023 च्या अंतिम सामन्यावर पावसाचा परिणाम झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता, मात्र पावसामुळे रविवारी सामना सुरू होऊ शकला नाही. आता हा सामना राखीव दिवशी म्हणजे 29 मे रोजी खेळवला जाईल. पावसामुळे रविवारी IPL 2023 चा अंतिम सामना खेळता आला नाही. चेन्नई […]