P. Chidambaram On PM Modi : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा […]
उन्हाळ्यात पोट निरोगी आणि थंड ठेवण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दही प्रोबायोटिक्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. मात्र, अनेकदा असे दिसून येते की दही खाल्ल्यानंतर लोकांना पिंपल्स, स्किन अॅलर्जी आणि पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच काहींना दही खाल्ल्यानंतर शरीरात खूप उष्णता जाणवते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला दह्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगणार […]
BJP politics : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील लोकशाही आणि स्वायत्त संस्था यांचे अस्तित्व धोक्यात आहे असा आरोप विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांकडून केला जातो आहे. या आरोपात तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी EVM […]
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील दोन प्रमुख महिलांचा अपमान झाल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर […]
NVS-01 Satellite Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विशेष नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च केलं आहे. शास्त्रज्ञांनी काल रविवारीच याचं काऊंटडाऊन सुरू केलं होतं. त्यासाठी 27.5 तासांचं काऊंटडाऊन सेट करण्यात आलं होतं. भारतीय जीएसएलवी रॉकेटच्या मदतीने हे सॅटेलाईट आज 10.42 बजे लॉन्च करण्यात आलं. हे नेव्हिगेशन सॅटेलाईट सिरीजच्या सेकेंड जेनरेशन रिजनल सॅटेलाईट आहे. हे सॅटेलाईट रिअल टाईम […]
Dhanush: अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचे विमानतळावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (video viral) होत असतात दिसून येत आहे. त्यांच्या विमानतळावरील लूकची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. परंतु, त्याला या रूपात ओळखणं देखील अवघड झाले आहे. त्याने त्याच्या आगामी सिनेमासाठी […]
पाकिस्तानमध्ये सतत राजकीय गोंधळ सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी संकेत दिले आहेत की, देशात सुरू असलेली राजकीय गतिरोध दूर करण्यासाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी इम्रानने आपल्या चुका सुधारण्यासाठी पावले उचलावीत आणि 9 मे रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल देशाची माफी मागावी, अशी अट त्यांनी ठेवली आहे. उल्लेखनीय […]
Nana Patole On Ajit Pawar : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावरुन महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झालेली दिसून येते आहे. पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळते […]
IPL 2023 चा विजेतेपदाचा सामना आज (रिझर्व्ह डे) 29 मे, सोमवार रोजी खेळला जाईल. अधिकृतरित्या हा सामना (28 मे, रविवार) होणार होता, परंतु पावसामुळे सामना नियोजित दिवशी होऊ शकला नाही. त्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल झाले, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. एमएस धोनीची […]