सध्या देशभरात समान नागरी कायद्यावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. देशातील उत्तरेकडील काही राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी देशात समान नागरी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडून तयारी केली जात आहे. समान नागरी कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक असल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना जेव्हा देशात समान […]
Karnataka cabinet expansion : कर्नाटकात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पार पडला. यामध्ये राज्यपालांनी 24 मंत्र्यांना शपथ दिली. याआधी 20 मे रोजी सिद्धरामय्या यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आता सिद्धरामय्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण 34 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे सहा महिने आहे. 43 […]
TMKOC: लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC ) सध्या खूप जास्त चर्चेत येत आहे. या मालिकेत रोशन भाभी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनेफेरने या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर त्यातील अनेक कलाकारांनी निर्मात्या विरोधात आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला सुरुवात केले आहे. (TMKOC Controversy) […]
Mrs Asia GB Sonal Kale : मराठमोळी मुंबईकर सोनल काळेने (Sonal Kale) ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा (MRS. Asia Great Britain) किताब पटकावला आहे. (Mrs Asia GB Sonal Kale) ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. सोनलने पोस्टमध्ये लिहिले आहे की, नमस्कार… मी सोनल काळे… बॉलिवूडची कोरिओग्राफर […]
Rupali Thombre on Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना भाजप आमदार नितेश राणे प्रत्त्युत्तर देत आहेत. त्यामुळे राऊत विरुद्ध राणे असा सामना महाराष्ट्रातील लोकांना बघायला मिळतो आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ‘गौतमी पाटील’ची उपमा दिली होती. यावर राष्ट्रवादीच्या […]
सध्या देशभरात दोनच गोष्टी चर्चेत आहेत एक म्हणजे IPL आणि दुसरी म्हणजे संसदेच्यात नवीन इमारतीचे उद्घाटन. 28 मे रोजी या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली […]
New Parliament : नवीन संसद भवन उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे यासाठी लोकसभा सचिवालय आणि केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर स्वतःहून सुनावणी करण्यास नकार दिला. यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे २०२३ ला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करतील, हे […]
28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना खेळवला जाईल. या हंगामाची सुरुवातही दोन्ही संघांमधील सामन्याने झाली. यानंतर क्वालिफायर 1 सामनाही चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला. आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा आमनेसामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी अजूनही दोन्ही संघांचे पारडे जड दिसत आहे. […]
Salman Khan: सध्या सलमान खान (Salman Khan) म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजान (Bhaijaan) हा आयफा अवॉर्ड 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सध्या दुबईमध्ये आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवर एक क्यूट व्हिडिओ शेअर (Video share)केला आहे. या व्हिडिओत भाईजान हा त्याची बहीण अर्पिता खानच्या मुलांसोबत धिंगामस्ती घालत असल्याचे दिसून येत आहे. View this […]