Raj Thackeray Letter To PM Modi : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आंदोलक कुस्तीपटूंची मागणी आहे. परंतु यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. याविरोधात कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. कुस्तीपटूंना सर्व स्तारातून पाठिंबा मिळत आहे. […]
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 चा विजेता ठरला. या संघाने अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 28 मे रोजी होणारा अंतिम सामना पावसामुळे 29 मे रोजी (रिझर्व्ह डे) खेळला गेला. या दिवशीही पाऊस पडला असला तरी, त्यानंतर चेन्नईने डकवर्थ लुईस नियमानुसार जेतेपदाचा सामना 5 विकेटने जिंकला. आता दरम्यान, चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार […]
Baramati Medical College Name : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 398व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अहमदनगर या जिल्ह्यातील त्यांच्या चौंडी या जन्मागावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडमणवीस, अहमदनगरचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी राम शिंदे व […]
Raveena Tandon: बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल असणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आजही आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. मात्र लग्न होण्यापूर्वीच रवीना दोन मुलींची आई झाली होती. १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘मोहरा’ (Mohra Movie) हा सिनेमा चांगलाच जोरदार गाजला होता. अक्षयकुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी यांचा जबरदस्त परफॉर्मन्स आणि सुपरहिट गाण्याने या सिनेमाला आज देखील […]
अहमदनगर – पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर एका वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने केडगावकडे जाणाऱ्या डंपरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. चालकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर – पुणे महार्गावरील कायनेटिक चौकातील रेल्वच्या ड्रायव्हर नियंत्रण […]
Harish Pengan Death : मल्याळम अभिनेते हरीश पेंगन यांचे मंगळवारी निधन झाले. (Harish Pengan ) अभिनेत्याने वयाच्या 49 व्या वर्षी कोची येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Harish Pengan Death ) त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. View this post on Instagram A post shared by Tovino⚡️Thomas (@tovinothomas) हरीश […]
Ram Shinde on Ahilyanagar : राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले आहे. उस्मानाबादचे धारावाशिव केले आहे. आमच्या अहमदनगरचं नामांतरण का मागे ठेवले आहे? आता अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावं, अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे यांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात केली. राम शिंदे पुढं म्हणाले की […]
Rahul Gandhi At America : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी, 30 मे रोजी अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी भारतीयांना भेटून संबोधित केले. यावेळी काही लोकांनी राहुल गांधींसमोर खलिस्तानी झेंडे फडकावले आणि खलिस्तानची मागणी करत घोषणाबाजी केली. राहुल गांधींचे भाषण सुरु असताना खलिस्तान्यांनी घोषणा दिल्या. यावर राहुल गांधींनीदेखील परिस्थिती शांतपणे हाताळत आपला संयम दाखविला व त्यांच्या […]
Pushpa 2: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत काही घटना घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पवन कल्याण (Pawan Kalyan) स्टारर ‘हरी हरा वीरा मल्लू’ या सिनेमाच्या सेटला आगी लागली होती. परंत्तू आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) सिनेमांची टीम ज्या बसमधून प्रवास करत होती, त्या बसचा भीषण अपघात झाला आहे. View […]
India vs Australia WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांची घोषणा फार पूर्वीच झाली आहे. इंग्लंडमधील परिस्थिती पाहता शार्दुल ठाकूरचा वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने हार्दिक […]