- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Deepak Kesarkar : लोकांची सेवा कशी करायची हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही
Eknath Shinde on Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार आयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) गेले आहेत. या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीका केली आहे. राज्यात अवकाळी पावसाचे संकट असताना शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडून दौरा करत आहेत. पवारांच्या टीकेला मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. […]
-
कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक
Anil Jaisinghani Arrest: ईडीने बुकी अनिल जयसिंघानी याला अब्जावधी डॉलर्सच्या मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना खंडणी आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली त्याची मुलगी अनिक्षा (Aniksha Jayasinghani) हिला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. यामध्ये अनिल जयसिंघानी हा देखील सहआरोपी होता. अनिल जयसिंघानी यांच्यावर […]
-
काळी टोपी, खाकी पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट… नरेंद्र मोदींच्या वेगळ्या लूकची चर्चा
PM Modi New Look:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2020 मध्ये बेअर ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये सहभागी झाले होते. हा शो उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये कॅप्चर केला होता. त्यावेळी मोदींच्या लूकची जगभरात मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्पाला (Mudumalai Tiger Reserve) भेट देणार आहेत. त्यांच्या काळी टोपी, […]
-
अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला, शेतीचं प्रचंड नुकसान
Maharashtra Rain: राज्यात काल रात्री विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rain) धुमाकुळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा कलिंगड, गहू, हरभरा, काजू अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात शुक्रवारपासून बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती, बुलढाणा, सांगली, परभणी, यवतमाळ या जिह्यात वादळी […]
-
शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू, परिसराच्या अर्थकारणाला गती
Night Landing Starts From Shirdi Airport: शिर्डी विमानतळावर शनिवारी, 8 एप्रिल रोजी रात्री 8.10 वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान 211 प्रवासी घेऊन दाखल झाले. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. रात्री9 वाजता 231 प्रवाश्यांना घेऊन हेच विमान दिल्लीकडे प्रयाण झाले. या विमानसेवा नाईट लँडींग […]
-
पंढरपूच्या वारीसाठी तुकाराम महाराजांच्या पालखीचे नियोजन, कार्यक्रम जाहीर
Tukaram Maharaj’s Palakhi Announcement :महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. यामधील जगद्गुरु […]
-
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या अपघातात किरेन रिजिजू थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात त्यांना दुखापत झाली नाही. ते सध्या पूर्णपणे बरे आहेत. जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने धडक दिली. रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा […]
-
‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमा सुपरहिट होणार; निर्मात्यांनी सांगितले त्यामागील कारण
Ghar Banduk Biryani Movie : अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळे व झी स्टुडिओजचे बिझनेस हेड यांच्याशी आमचे लेट्सअपचे सीईओ अमित भंडारी यांनी खास बातचीत केली […]
-
अदानी घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का? नाना पटोलेंचा सवाल
Nana Patole On Narendra Modi : अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले 20 हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे. […]
-
Nagraj Manjule: राष्ट्रीय पुरस्कार चोरीला, नागराज मंजुळेंनी केला खुलासा; म्हणाले …
Nagraj Manjule National Award theft: मुंबई मराठी चित्रपटसृष्टीला सातासमुद्रापार नेणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी आपल्या चित्रपटांतून समाजभान जपले आहे. त्यांचा प्रत्येकच चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरत आहे. (National Award) सिनेमा हे समाजामधील वास्तविक चित्र दाखवण्याचे योग्य माध्यम आहे, हे त्यांनी जगाला पटवून दिले आहे. यामुळेच अनेक नव्या कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी सिनेसृष्टीमध्ये नव्याने […]









