Satej Patil Vs Munna Mahadik : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात मोठे फेरबदल झालेले पहायला मिळाले आहेत. गेली अनेक वर्षे ज्यांची कोल्हापूर जिल्ह्यावर एकहाती सत्ता होती, त्या महाडिक कुटूंबाला एकामागून धक्के बसत आहेत. महाडिक कुटूंबाला मागच्या काही वर्षांत अनेक निवडणुकीत पराभवाला सामोर जावे लागले. त्यामुळे महाडिक कुटूंबाचे राजकारण आता संपुष्टात येते का असे म्हणायची वेळ […]
Pushpa 2 teaser : २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. तर त्यापाठोपाठ लवकरच ‘पुष्पा-२’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची (Allu Arjun) पहिली झलक काल प्रसिद्ध करण्यात आली. याबरोबरच या चित्रपटाचा खतरनाक टीझरही काल प्रदर्शित करण्यात आला. या टीझरला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. View […]
Neha Marda Baby Girl: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मर्दाला (Neha Marda) प्रेग्नेंसीमध्ये अडचण आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Balika Vadhu) नेहाने आता गोंडस कन्येला जन्म दिला आहे. नेहाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. नुकत्याच एका ऑनलाईन मुलाखतीत नेहाने बाळाच्या आणि तिच्या हेल्थविषयी माहिती दिली. View this post on Instagram A post shared […]
Nashik Update : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) महाप्रसादाचे सेवन (Food poisoning) केल्याने 60 हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बर्हे गावात हनुमान […]
bihar mein ka ba neha singh rathod : ‘यूपी में का बा?’ हे गाणं गायलेली गायिका नेहा सिंह राठोडने (neha singh rathod) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असलयाचे दिसून येत आहे. शिवाय तिने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्यामुळे विरोधकांनी तर तिच्या अनेक गाण्याचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणत ठेवले होते. उत्तर […]
Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वच राजकीय पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या दृष्टीनेच उद्या आणखी एका राजकीय पक्षाचा जन्म होत आहे. बंजारा समाज (Banjara Samaj) आणि राजकारण याला केंद्रस्थानी मानून बंजारा बेस असलेल्या ‘समनक’ (Samanak Party) या नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. उद्या नांदेड […]
Yentamma Song Dance : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामधील काही गाणी रिलीज झाली आहेत. ‘येंतम्मा’ या धमाकेदार गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. View this post on Instagram A […]
Ajit Pawar Not Reachable : राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. त्यामुळे कालपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पक्षातील 7 आमदार देखील नॉट रिचेबल असल्याने सोशल मीडियावर विविध चर्चेना उधान आले होते. त्यांचे काही कार्यक्रम रद्द झाल्याची बातम्या माध्यमात येत होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले […]
मुंबई: ‘तुला पाहते रे’ (tula pahate re ) या सिरियलमधून चाहत्यांच्या घराघरात अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री गायत्री दातार (Actress Gayatri Datar ) पुन्हा छोट्या पडद्यावर फार काही दिसली नाही. अनेक सीरियलमध्ये (serial) ती पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. गायत्री दातारला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते मोठे उत्सुक आहेत. View this post on Instagram […]
Kailash Vijayvargiya’s controversial statement : भाजप नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचा हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कैलाश विजयवर्गीय सांगत आहेत की, काही महिला असे कपडे घालून बाहेर पडतात की गाडीतून खाली उतरून त्यांच्या तोंडात मारावी वाटते. त्या शूर्पणखासारखा दिसतात. […]