Film Studios Demolishes: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शुक्रवारी मढ-मार्वे (Madh-Marve) परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेला फिल्म स्टुडिओ (Film Studio) पाडला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा मालमत्ता पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) बेकायदेशीर ठरवून दिलेल्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शुक्रवारी मुंबईतील मढ-मार्वे भागातील चित्रपट स्टुडिओ पाडण्यास सुरुवात केली. या […]
CNG-PNG price Reduce: सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी घट झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. अदानी टोटल गॅस आणि महानगर गॅसने त्यांच्या किंमती कमी केल्या आहेत. सीएनजीच्या दरात आठ रुपयांनी, तर पीएनजीच्या दरात पाच रुपयांनी घट झाली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडने पीएनजीच्या किमतीत 8.13 रुपये प्रति किलो आणि 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कपात केली आहे. अदानी […]
Horoscope Today, 8 April 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Income Tax Notice : मध्य प्रदेश येथील भिंड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे दरमहा उत्पन्न ५३ हजार रुपये आहे. मात्र, त्याला आयकर विभागाने १३२ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासाठी तब्बल ११३ कोटी ८३ लाख रुपयांची नोटीस धाडली आहे. या नोटीसीविरोधात तो गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ संघर्ष करत आहे. मात्र, यंत्रणा त्याची दखल घेत नाही. मध्य प्रदेश […]
NCP Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ‘दादा’ नेता त्यांच्या पक्षाच्या सात आमदारांसह फोन नॉट रिचेबेल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. हा नेता आज सकाळी पुण्यामध्ये होता. त्यानंतर सात आमदारांसह संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. #Maharashtra Ajit Pawar & 7 NCP MLA are unreachable… Stay Tuned… — Sameet […]
Vikhe Patil : शिर्डी येथे पाळणा दुर्घटनेतील जखमींची आज पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सर्व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच नाशिक येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन कुटुंबियांना दिलास दिला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि छत्रपती शासन यांच्या वतीने एक लाख रुपयांच्या […]
Ahmednagar city’s water supply disrupted अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पुरवठा उद्या (शनिवारी) विस्कळीत राहणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आज (शुक्रवारी) दुपारी 4.30 वाजलेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेच्या मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता. तसेच रात्री […]
Wankhede Stadium In Vijay Smarak :एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 12 वर्षांपूर्वी 2 एप्रिल 2011 रोजी इतिहासाच्या सोनेरी पानात आपले नाव नोंदवले. श्रीलंकेचा पराभव करून भारताने दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हे विजेतेपद संघासाठी तसेच महान सचिन तेंडुलकरसाठी खूप खास होते कारण तो शेवटची स्पर्धा खेळत होता. फायनलमधील अनेक खास क्षण आजही चाहत्यांच्या हृदयात स्मरणात राहतील. […]
unseasonal rain राज्यात पुन्हा एकदा काल पासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. काल आणि आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसला, विजांच्या कडकडा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या पाऊसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. ठीक ठिकाणी पाउसासह गारदेखील पडल्या. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्याच महिन्यात अवकाळी पाऊसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. […]
Kolhapur Breaking : मुलाच्या वैद्यकिय शिक्षणासाठी बँकेने शैक्षणिक कर्ज दिलं नाही. अनेकदा बँकेकडे विनंती आणि अर्ज करूनही, त्याची दखल बँकेने घेतली नाही. बँकेनं कर्ज नाकारल्याने मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. या चिंतेतून तसेच नैराश्यातून कोल्हापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं आहे. महादेव पाटील असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांनी […]