जिल्ह्यात विविध सण उत्सव जयंती हे या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. या काळात सामाजिक वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न काही दुष्ट प्रवृत्ती करतील अशा वेळी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी कडक कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केल्या. या बैठकीस महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण […]
Hindenburg Case : हिंडेनबर्ग प्रकरणात एका फर्मने दिलेल्या अहवालाला जास्त महत्त्व देण्यात आले. या प्रकरणात एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे. पण, जेपीसीमध्ये म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत आहे, त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीतून सत्य बाहेर येण्याची शक्यता जास्त आहे, असे मत एनडीटिव्हीने घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी […]
Narendra Modi Government : केंद्र सरकारने गुरुवारी (दि. ६) रोजी मध्यस्थांवर बंधनकारक करणारे नियम जाहीर केले आहेत. यामध्ये सोशल मीडिया मध्यस्थ आणि महत्त्वपूर्ण सोशल मीडिया मध्यस्थांसह मध्यस्थ म्हणून निश्चित केले आहे. गुगल (Google), फेसबुक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) या सारख्या इंटरनेट कंपन्या फॅक्ट चेकरद्वारे खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती म्हणून ओळखलेली सामग्री काढून टाकण्यात अयशस्वी […]
Vikhe Patil On Action : जमीन मोजणीबाबत लवकरात-लवकर निपटारा व्हावा, यासाठी राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रयोग अहमदनगर जिल्ह्यात होत आहे. जमीन मोजणीच्या या पायलट प्रोजेक्टसाठी अहमदनगर जिल्ह्याची निवड झाली आहे. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल 3512 जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा या माध्यमातून केला जाईल. 1 जुलैनंतर जमीन मोजणीचे प्रत्येक प्रकरण 15 दिवसांच्या कालावधीत मार्गी लावण्यात येणार […]
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला असून, गेल्या चोवीस तासात राज्यात 926 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या आता 4487 वर पोहोचली आहे. राज्यामध्ये आज ४२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९५,६५५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन […]
Swabhimani Shetkari Sanghatana : एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ते सहज साध्य होते. याची प्रचिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांना आली. लहानपणापासून आवड असलेल्या मोरे यांनी दिवसभर तासंतास विहिरीच्या पाण्यावर तरंगून आराम करू शकतात. त्यांच्या या टेक्निकचे कौतुक सध्या सर्वत्र केले जात आहे. रवींद्र मोरे हे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रहिवासी […]
Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise – Part 1) या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Pushpa 2 Teaser Out) पुष्पा चित्रपटात श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांना चाहत्यांची मने जिंकली. आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी […]
Jitendra Awhad Criticise Shinde Goverment : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे सरकारवर रॅप करत टीका केली म्हणून सरकारने दोन रॅपरना अटक केल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. यावरुन आव्हाड हे सरकारवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विट करत सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 2 आतमध्ये घातले पण […]
Nana Patole Attack On Maharashtra Government : मुख्यमंत्र्याच्या चहापानाबाबत बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर टीका करत म्हंटले कि राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत आहे, सरकार स्वतःसाठी जगत आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसताना 1 हजार कोटींची जाहिराती दिल्या आहेत, जनतेचे काही देने घेणे नाही, गॅस च्या किमती कमी केल्या नाही, स्वतःसाठी जगणारी […]