Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. ( social media) तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. (hollywood) ती लवकरच स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहेत. (Entertainment) या सीरिजमध्ये तिचा डॅशिंग अंदाज चाहत्यांना बघायला मिळणार आहे. तर आता तिच्या वाट्याला आणखी एक मोठा हॉलीवूड […]
Pune Breaking : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना खंडणी आणि धमक्याचे सत्र सुरु आहे. यामध्ये भाजपचे भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी […]
World Cup या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी सध्या आयसीसी विश्वचषकाचे पात्रता सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेदरम्यान यूएई आणि जर्सी यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक मजेदार क्षणही पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. The Qualifier Play-off did have some bad blood, but there was this, and […]
Nitin Gadakari lifethreat : देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. त्यामधून आता मोठा खुलासा झाला आहे. नितीन गडकरी अतिरेकी संघटनांच्या रडावर आहेत का असे बोलले जात आहे. कारण नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या प्रकरणामध्ये जयेश पुजारीला पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये त्याने मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचा […]
Sidhu Moose Wala New Song : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्दधू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे ‘मेरा ना’ (Mera Na) हे नवं गाणं आता चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. कमी वेळातच हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. निधनानंतर रिलीज होणारे सिद्धू मूसवाला यांचं हे तिसरं गाणं आहे. याअगोदर त्यांची ‘वॉर’ आणि ‘SYL’ ही गाणी चाहत्यांच्या भेटीला […]
Manish Sisodiya Write a letter to PM Modi from Jail : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जेलमधून देशासाठी पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधानाचे शिक्षण कमी असणे ही देशासाठी शरमेची बाब असल्याचे सिसोदिया म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी यांना शिक्षणाचे महत्व नाही, मागच्या काही वर्षांमध्ये […]
Salman Khan Bullet Proof Car : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) सतत धमक्या येत आहेत. (Bulletproof Suv) गेल्या काही दिवसांपासून सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमानची सुरक्षा वाढवली होती. सतत मिळणाऱ्या या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने आता मोठे पाऊल उचले आहे. (Nissan Patrol Suv) सलमानने आपल्या […]
World Health Day 2023 : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती आणि त्याचा मुख्य उद्देश जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे हा आहे. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी सेलिब्रिटीज, खेळाडू टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे […]
Prashant Kishor wins MLC Election : राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले नेते म्हणजे प्रशांते किशोर होय. प्रशांत किशोर यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या जनसुराज्य पक्ष स्थापन केला आहे. तसेच सध्या त्यांची बिहारमध्ये जनसुराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून बिहारमधील जनसामान्यांपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकतंच बिहारमध्ये विधान परिषदेच्या जागांचे मतदान झाले […]
Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरीची अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गायक आणि निर्माता समर सिंहला (Samar Singh) अटक करण्यात आली आहे. समर सिंहला गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली आहे. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर समर सिंह फरार झाला होता. आकांक्षा दुबेच्या आईने समर सिंहवर गंभीर आरोप लावले आहेत. समर सिंहला आज […]