Akash Thosar : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने महाराष्ट्रभर आकाश ठोसर (Akash Thosar) प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामुळे त्याला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळाले. त्याने साकारलेलं परश्या हे पात्र आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या चित्रपट झाल्यानंतर आकाशने हिंदी वेब सीरिजमध्ये (Hindi webseries) देखील काम करण्यास सुरुवात केली. तसेच इतर काही मराठी चित्रपटही त्याने केले. […]
Amisha Patel : अभिनेत्री आणि निर्माती अमिषा पटेलच्या (Amisha Patel) अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. अनेकवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर देखील हजर न झाल्याने अमिषा पटेलविरोधात झारझंडमधील (Jharkhand) रांची दिवाणी न्यायालयाने (Ranchi Diwani Court) वॉरंट जारी केलं आहे. झारखंड येथील रांची दिवाणी न्यायालयाने अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनस […]
Horoscope Today 7 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Eknath Shinde : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला आहे. येत्या ८ एप्रिलला मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांचा दोन दिवसांचा भरगच्च अयोध्या दौरा असून त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना घरी येण्याचं निमंत्रण दिले आहे. Rohit Pawar : […]
Cyrus Poonawalla : पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योगपतीने मुंबईत तब्बल ७५० कोटी रुपये देऊन महाल विकत घेतला. जवळपास आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, केंद्र सरकार या उद्योगपतीला त्या महालात पाय देखील ठेवू देत नाही. मुख्यतः जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादामुळे हा प्रकार घडला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पुनावाला यांच्याबाबत हा […]
नवी दिल्ली : इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या या मोसमात तो ससेक्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. गेल्या वर्षी त्याने इंग्लिश कौंटीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याची कामगिरी पाहून ससेक्सने पुजाराला कर्णधार बनवले आहे. खुद्द चेतेश्वर पुजाराने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून […]
Radhakrushna Vikhe Patil : दुग्धजन्य पदार्थांची आयात करु नका, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र, अशी परिस्थिती नाही. पवार यांनी आधी केंद्र सरकारच्या सचिवालयाकडून माहिती घ्यावी मग बोलावे. उगाच विनाकारण दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आरोग्य राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद […]
नागपूर : माझ्या माहितीनुसार 16 तारखेला राहुल गांधी उपलब्ध होते. परंतु मुदामून त्यांची वेगळी वेळ घेतली महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची वज्रमूठ होत आहे. तिला सैल आणि महाविकास आघाडीला तोडण्याचं काम नाना पटोले करत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. ते आज नागपुरात ABP माझाशी बोलत होते. मागच्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरला […]
Chandrakant Patil : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद अक्षरशः विकोपाला गेला आहे. आता उद्धव ठाकरे आणि भाजपचा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सुरू झाला आहे. विशेषतः सोमवारी ठाणे येथील घटनेत शिंदें गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात भेट देत […]
पुणेः तुमचे आधारकार्ड तब्बल वीस वर्षांपूर्वी काढलेले असेल.ते आता अपडेट करावे लागणार आहे.त्यासाठी सरकारी सुट्टीच्या दिवशी आधार सेवा सुरू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील आधार अद्ययावतीकरण करणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांनी आधार केंद्रात जाऊन अद्ययावतीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. ज्या नागरिकांनी २०१२ पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे. परंतु मागील १९ […]