Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील अशी सोशल मीडिया (Social media) स्टार आणि डान्सर (Dancer) पुन्हा एकदा चर्चेत आली. दिवसेंदिवस गौतमीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. (Gautami Patil Viral Video) तसेच गौतमीच्या डान्सचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असलयाचे दिसून येत आहे. View this post on Instagram […]
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळाला आहे. त्यांचा वाद सुरु असतानाच त्यावर लोकांनीही विविध प्रतिक्रिया देत शाब्दिक चिमटे काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख असलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्यावर सिंधियाच्या टीकेला उत्तर दिले होते. ज्यात रमेश यांनी सिंधिया यांच्यावर जोरदार हल्ला […]
Khatron Ke Khiladi 13 Contestants List: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय साहसी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) सीझन १३ धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रेक्षकांना या शोची मोठी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (Khatron Ke Khiladi 13 Contestant) रोहित शेट्टीने अगोदरच सांगितले होते की, यावेळी धोकादायक स्टंटचा डोस जास्त असणार आहे. View this […]
ठाणे : कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेस पुन्हा एकदा ठाण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. काँग्रेसच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे. काँग्रेसच्या आगोदर ठाण्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस देखील आता ठाण्याच्या मैदानात उतरली आहे. काँग्रेसने आता ठाण्याकडे पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार […]
केंद्र सरकारने अदानी प्रकरणावरून विरोधकांचा आवाज दाबला आहे. सरकार अदानी मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज सरकारला विचारला आहे. आज संसदीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अर्थसंकल्प चर्चेत येऊ नये यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. असा आरोप […]
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानने संघाची घोषणा केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती आणि ते आता परतले आहेत. शाहीन आफ्रिदीही चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. शाहीन आफ्रिदीला गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीत गुडघ्याला दुखापत झाली […]
Roshni Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ३) रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यावरून मोठा राडा झाला. यामध्ये ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त […]