Anil Bonde On Maharashtra Budget : राज्य सरकारचे बजेट हे शेतकरी, सामान्य लोकांसाठी पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे. कारण त्यांना हे कळत नाही याचा घोट कसा घ्यावा? एका रुपयात पीकविमा, शेतकरी सन्मान निधी यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. अशी टीका भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्यावर धक्के बसत आहेत. अशात मातोश्रीचे अत्यंत विश्वासू आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना ठाकरे गटाने सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हाध्यक्ष पदावरुन दूर केले आहे. वैभव नाईक यांची शिंदे गटाशी जवळीक वाढल्याने त्यांना […]
“निवडून येण्यासाठी मला फक्त १०० फोन करायचे आहेत. कारण माझ्याकडे असे १०० कार्यकर्ते आहेत ते मला प्रत्येकी ५ हजार मते आणून देतील. त्यावर मी खासदार म्हणून निवडून येईल.” असा विश्वास माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत […]
विष्णू सानप, लेट्सअप, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागल्याने त्याची अधिक चर्चा होत आहे. महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासनेंचा 11 हजार 40 मतांनी पराभव करत भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केलेल्या भाजपवर यामुळे मोठी नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, […]
RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग विभागात ऑस्कर पुरस्कार मिळालाय
Signature Bank Collapses : सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर अमेरिकेतील आणखी एक बँक बंद झाली आहे. न्यूयॉर्क येथील सिग्नेचर बँकेचे दिवाळे निघाले आहे. रविवारी या बँकेला ताळे मारण्यात आले. नियामक मंडळाने ही बँक बंद केली आहे. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सिलिकॉन व्हॅली ही बँक बंद करण्यात आली होती. सिग्नेचर बँकेचे दिवाळे हे अमेरिकेच्या इतिहासातील तीन नंबरचे सर्वात […]
“शरद पवार गेल्या वर्षी चौंडीला गेले. इतक्या वर्षात त्यांना चौंडी दिसली नाही. चौंडीमध्ये आम्ही त्यांना सांगत होतो, तुमचं सरकार आहे, सत्ता आहे. माज करू नका. आजोबा आणि नातवाला आम्ही ३१ मे ला मी सांगत होतो माज करू नका. ही पुण्यश्लोक आहिल्यादेवींची भूमी आहे. त्यांनी ते ऐकलं नाही आणि २० तारखेला त्यांचं सरकार पडलं.” अशी टीका […]
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांचे सिंधुदुर्ग येथील बंगल्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबतची एक पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केली आहे. केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार – नारायण राणे यांच्या मालवण -चिवला बीचवरील CRZ-2 चे उल्लंघन करून बांधलेल्या “नीलरत्न बंगल्याप्रकरणात” मुंबई हायकोर्टाचे […]
मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… 500 कोटीचा घोटाळा करणार्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या […]