सतीश कौशिक यांचं 66 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून ते त्यावेळी दिल्लीत असल्याचं समोर आलंय
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलीय. यासाठी त्यांना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मदत झाली. यामुळे नक्की काय फरक पडणार? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…
सातारा : छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Vs Shamhuraje ) हे आपल्या बिंधास्त शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांचे फॅन आहेत. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल असू दे किंवा त्यांची बोलण्याच पद्धत असू दे, या त्यांच्या स्टाईलचे अगदी सामान्य कार्यकर्ते ते मोठे नेते देखील चाहते आहेत. पण त्यांच्या या कार्यकर्त्यांचा […]
मुंबई : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विनोदवीर भारत गणेशपुरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारत गणेशपुरे यांना मातृशोक झाला. त्यांची आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचं गुरूवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. भारत गणेशपुरे यांच्या भावाच्या घरी मनीष गणेशपुरे यांच्या घरी त्यांच्या मातोश्रीने अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्यानं गणेशपुरे कुटुंबावर शोककळा पसरली […]
Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. ६ महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यावर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी आणि […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी देखील अनेक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत. हेही वाचा : Maharashtra Budget : निवडणुका डोळ्यासमोर […]
IND vs AUS 4th Test Day 1 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर पाहुण्या संघाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारताविरुद्धच्या कसोटीतील पहिले शतक झळकावले. ख्वाजा 15 चौकारांच्या मदतीने 104 […]
अहमदनगर : उपमुख्यंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला शिक्षण, शेती, पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने तीन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर शिर्डी विमानतळासाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मेंढी-शेळी सहकार विकास […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. पण अर्थसंकल्पावर आता विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल […]