बंगळूर : देशाची लोकसंख्या प्रचंड आहे. आणि ही देखील चिंतेची बाब आहे. पण याला कमी वीज पुरवठा हे देखील कारण असू शकते का? हे तर्क भाजप सरकारमधील केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहेत. काँग्रेसने आपल्या काळात कमी वीज दिली, त्यामुळे देशाची लोकसंख्या वाढली, असा त्यांचा दावा आहे. WIPL 2023: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा […]
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकालीन वाद सोडवण्यासाठी विधायक चर्चेला पाठिंबा देत असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला आहे. गुरुवारी (9 मार्च) यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कूटनीतिचे समर्थन करतो. आम्ही एक भागीदार आहोत म्हणून दोघांमध्ये संवाद व्हावा यासाठी प्रेयत्न करू. ‘त्या’ मुलांवर कारवाई नको, जे घडलं त्याकडे […]
कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (MP Darhysheel Mane) यांचा ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा ठाकरे गटाच्या (ShivSainik) कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या होत्या. या झालेल्या प्रकारावर खासदार धैर्यशील माने यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. ही वेळ राजकारणाची नसून त्या मुलांवर कारवाई करु नका […]
मुंबई : आतापर्यंत मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली आहे. लीगच्या पहिल्याच सामन्यातून संघाने आपली क्षमता सिद्ध केली. गुजरात जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 143 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. फलंदाजीसोबतच संघाची गोलंदाजी देखील उत्कृष्ट आहे.आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत मुंबईने विरोधी संघाला त्यांच्यासमोर टिकू दिलेले नाही. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात मुंबईच्या […]
Daily Horoscope 10 March 2023 : ग्रहांच्या स्थितीवरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. राशीभविष्यानुसार 10 मार्च हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी धोकादायक आहे. अपघात होण्याची देखील भिती आहे. यामुळे घाई करु नका विशेष खबरदारी घ्या. सर्व 12 राशींसाठी कसा आहे. 10 मार्च हा दिवस जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य. मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांनी […]
अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या आहेत. या सामन्यात रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले. जडेजाने स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा बाद केले. यावेळी भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला चकमा देत बोल्ड […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्याला इशारा दिला आहे. ज्याने हल्ला केला त्याला लवकरच कळेल आणि ज्याने हे घडून आणले त्यालापण कळेल मी माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही. असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या सतरा वर्षात मराठी भाषेसाठी आणि मराठी मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही केलं ते सर्व यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले मनसे एवढी आंदोलने गेल्या सतरा […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. भाजपने पण ते लक्षात ठेवावं की जरी आज तुमची सत्ता असली पण एक दिवस तुम्हाला पण ओहोटी येईल. ज्या काँग्रेसने देशावर 70 वर्ष राज्य केले त्यांची आज काय अवस्था आहे हे भाजपने विसरू नये, असे ठाकरे म्हणाले. गडाखांच्या ताब्यातला […]
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील […]