शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. […]
मुंबई : अहो शेतकरी आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात […]
नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 influenza) विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी (H3N2 Virus Death) घेतला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. देशातील पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची […]
अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर याने इतिहास रचत भारताच्या धर्तीवर 150 धावांची खेळी केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये 150 धावा करणार पहिला खेळाडू ठरला आहे. Sachin Sawant : घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा […]
“घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे.” अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. काल राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने काही योजना जाहीर केल्या आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. […]
मुंबई : शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी विक्रेत्याला जातीची माहिती द्यावी लागत आहे. ई-पॉस (e-poss) मशीनमध्ये जातीचा रखाना भरल्याशिवाय खत खरेदीची प्रक्रिया होत नाही. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले (Nana Patole), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी […]
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर येथे या नामांतराचा काही समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. या नामांतराला विरोध करत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल ९ मार्चला शहरात परवानगी न घेता कँडल मोर्चा काढला होता. पोलिसांची परवानगी नसल्यामुळे हा कँडल मोर्चा बेकायदेशीर होता त्यामुळे शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात जलील यांच्या विरोधात गुन्हा […]
तुम्ही जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला तर तिथे तुम्हाला कॉलेजचे नॅक ग्रेड (NAAC) काय आहे, हे सांगितलं जात. कॉलेजकडून नॅक ग्रेडचा वापर जाहिरात म्हणून देखील केला जातो. कारण ज्या कॉलेजची नॅक ग्रेड चांगली आहे, ते कॉलेज चांगले असं मानलं जात पण गेल्या काही दिवसापासून नॅक वेगळ्याच काही गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नॅक म्हणजे काय […]
Sanjay Raut criticise Raj Thackeray : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचा (MNS ) काल 17वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी देखील टोला लगावला […]
Land For Jobs Scam Case : जमीनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. सीबीआयनंतर आता याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली, बिहारमध्ये छापेमारे करण्यास सुरू केली आहे. लालुंच्या कुटुंबीयांच्या दिल्ली, मुंबई आणि बिहारमधील निवासस्थानांवर ही छापेमारी केली जात आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात […]