“शिंदे फडणवीस जोडी धनाजी संताजी ची जोडी आहे. दमदार काम करत आहे” असं वक्तव्य भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलते होते. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हि जोडी राज्यातील धनाजी संताजीची जोडी आहे. दोन्ही नेते दमदार काम करत आहे. सकाळी ७ ते रात्री १ […]
PM Modi on Hindu Temple Attack : ऑस्ट्रेलियाच पंतप्रधान एंथनी अल्बनीज (Anthony Albanese) हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) व एंथनी अल्बनीज यांच्या उपस्थितीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफिच्या चौथ्या सामन्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर आज एक बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या हिंदू मंदिरांवरील […]
काही राज्यांनी जुनी पेन्शन लागू केली. आज आपण जरी योजना लागू केली तर आता याचा फरक पडत नाही पण याचा ताण २०३० नंतर येईल. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी योजना लागू करता येईल पण राज्यकर्ता म्हणून योग्य विचार केला पाहिजे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जुन्या पेन्शन योजनेवर विधानपरिषदमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतोदपदी अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) तर मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी विधानपरिषदेत (Legislative Council) ही घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी […]
देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नक्की कोणाला काय मिळालं? यावर चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक विश्लेषणात्मक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.
काल राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व समाजासाठी काही ना काही घोषणा केली आहे. पण ब्राह्मण समाजासाठी काहीच घोषणा केली नाही. त्यामुळे ज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे का? अशी टीका हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी केली आहे. आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष निवडणूकही लढवली होती पण त्यांना फारच कमी मते […]
Bhaskar Jadhav On Rahul Narwekar : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन […]
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. […]
मुंबई : अहो शेतकरी आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात […]
नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 influenza) विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी (H3N2 Virus Death) घेतला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. देशातील पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची […]