मुंबई : तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घ्या. अन्यथा जास्त पैसे मोजावे लागतील कारण रेडिरेकनरच्या दरात पुन्हा 10 टक्काची वाढ करण्यात येणार आहे. ही दर वाढ 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांत रेडीरेकनरचा दर सरासरी 15 टक्के वाढला आहे. मागच्या वर्षी हा दर 5 टक्के वाढला […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली आहे. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कदम यांच्यावर फक्त सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केली आहे. सदानंद कदम हे शिंदे गटातील नेते रामदास […]
लेट्सअप स्पेशल : शिवसेना ; उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रभावी वक्ता कोण ? अथवा तुम्हाला कोणाची भाषण ऐकायला आवडतील अशा आशयाचा सर्वे लेट्सअपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आला आहे. या सर्व्हे मध्ये सध्या गाजत असलेले संजय राऊत आणि राज्यात सभा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे याना मागे टाकत भास्कर जाधव हे प्रथम क्रमांकावर आले आहेत. लेट्सअप ने […]
दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन 1,49,577 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे 12 टक्क्यांनी वाढले आहे. तो 12 महिन्यांच्या उच्चांकावर असल्याचे अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये महाराष्टाने सर्वाधिक 22349 कोटी रुपयांचा (GST) दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताचा जीएसटी महसूल 1,33,026 कोटी […]
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद 36 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला, ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने 180 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी आर अश्विन भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 6 विकेट्स घेतल्या. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व चाहत्यांना भारतीय […]
Daily Horoscope : बुधवारी सिंह राशीच्या सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदासाठी निवडले जाऊ शकते. तर कुंभ राशीच्या लोकांनी व्यावसायिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करावी. व्यवसायात जोखीम घेणे चांगले नाही. मेष – मेष राशीचे कोणतेही काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. अन्यथा कार्यालयात अधीनस्थ आणि वरिष्ठांसमोर फटकार बसू शकते. व्यापार्यांच्या बाजूने वेळ आहे, त्यामुळे […]
काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी […]
विष्णू सानप, पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत समोरासमोर लढल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने आमने-सामने येणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. पण आज पुण्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट होता होता टळली. कारण हेमंत रासने हे रविंद्र धंगेकरांच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि रविंद्र धंगेकरांना कार्यक्रमाला येण्यासाठी ५ मिनीटं […]
सभागृहात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी त्रास देऊ नये, म्हणून मी तुमच्यावर जास्त लक्ष ठेवतो, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना सभागृहात लगावला. देवेंद्र फडणवीस आज विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांना टोले लगावले. एकनाथ खडसे यांना टोला लागवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यपालांच्या […]