भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ज्या भाजपमधील लोकांनी धंगेकरांना मदत केली त्यांच्याकडे बघणार, असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता आमदार रवींद्र धंगेकरांनी रासनेंना खोचक टोला लगावत अनेक गोष्टींवर भाष्य केले.
रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना […]
Bengaluru Traffic Helps Groom Ditch Newly-Wed Bride : वाढत्या वाहतूक समस्येमुळे करोडो नागरिक त्रासले आहेत. त्यात देशातील प्रमुख शहरे जसे की, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू या शहरांमधील वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर अशी आहे. बंगळुरू येथील वाहतूक कोंडीची चर्चा तर सर्वदूर होते. दिवसागणिक येथील वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट होत चालला आहे. याच वाहतूक कोंडीचा फायदा घेत […]
Influenza Virus : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Central Health Ministry ) मास्क वापरण्याच्या संदर्भात नवीन सूचना जारी केल्या आहेत. सध्या देशामध्ये फ्लूच्या ( Flu Patient ) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणीही मास्क न वापरता जाऊ नये, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. जर […]
मुंबई : लव्ह जिहादबाबत (love jihad) महिला आणि बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी काल विधान सभेत अत्यंत धक्कादायक माहिती दिली. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात श्रध्दा वालकर (Shraddha Walker) सारखी प्रकरणं थांबवण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह कमिटी (Intercaste and […]
अहमदनगर : राम शिंदे आमदार दहा वर्षे असूनही त्यांनी विकासासाठी काही केले नाही. मी तिथे आमदार झाल्यानंतर ही तीन वर्षे विकास कामे केली. राम शिंदे आमदार असताना त्यांनी विकासाची कामे करून घराच्या लॉन वर मांडण्याचे काम केले. मागच्या दरवाजा एन्ट्री करून आमदार झाल्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना कारवाई व त्यांच्यावर निलंबन केले. असा टोला रोहित पवारांनी राम […]
सांगली : मिरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शनिवारी सांगली जिल्ह्यातील बेडगे येथे पक्ष प्रेवेश मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सांगली जिह्यातील काँग्रेस आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश करणार आहेत. अशी माहिती सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी माध्यमांना दिली. हे पक्ष […]
जळगाव – राज्यात सध्या एच3एन2 (H3N2) या साथीच्या आजाराच (Viral infection) प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळते आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी, ताप, खोकला आणि अशक्तपणा ही लक्षणं या आजारात दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात जळगाव जिल्ह्यात एन्फ्लुएन्झा सदृश्य एच3एन2 या व्हायरल इंफेक्शनच मोठा […]
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की त्यांनी केंद्राला पत्र लिहून राज्यात खसखस आणि अफूच्या लागवडीला परवानगी देण्याची विनंती केली आहे. असे केल्याने राज्यातील जनतेला खसखसपासून बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी विधानसभेत म्हणाल्या की ‘पोस्टो’ किंवा खसखस महाग आहे कारण त्याची लागवड फक्त काही राज्यांमध्ये केली […]
मुंबई : देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन माझ्यासमोर झालेला नाही. असं सुचूक विधान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. तुमच्या परस्पर असे काही झाले असेल का? यावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिले नाही. माझेकडे जे खाते नाही त्यात मी ढवळाढवळ करीत नाही, असं म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. एबीपी माझाच्या […]