Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले राज्यात भरीव निधी देऊन नवीन पाच महामंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनात भरीव वाढ यामध्ये […]
Maharashtra Budget : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना राबवण्यात येते. या योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकार तर्फे नागरिकांना आरोग्यासंदर्भात अडचण येऊ नये म्हणून […]
Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकाराच (Shinde Fadnavis Govt) पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Maharashtra Budget : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणार असे सांगितले आहे. याआधी ही योजना फक्त विमा कंपन्यांकडून राबवण्यात येत […]
मुंबई : विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने (NCP) सत्ताधारी रिओ यांच्या पार्टीला पाठिंबा दिला. मात्र, रिओ यांची पार्टी आणि भाजप युती सध्या चर्चेचा विषय झाला. यावरुन शिंदे गटाच्या शिवसेनेने (Shiv Sena) राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला. यावरुन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सभागृहामध्ये यावर आक्षेप घेतला. […]
मुंबई : महाविकास आघाडीचे काँग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी आज आमदार म्हणून विधानसभेत शपथ घेतली. धंगेकर यांनी कसबा येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. यानंतर रवींद्र धंगेकर यांच्या शपथविधी आज पार पडला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया […]
मुंबई : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharastra Budget Session) निमित्तानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केसरकर (Deepak Kesarkar) समोरासमोर आले. आणि उद्धव ठाकरे आज दुपारी विधानभवन परिसरात आले. त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील होते. तर, उद्धव ठाकरे हे एन्ट्री करणार आणि तेवढ्यात समोर दीपक केसरकर होते. तेव्हा केसरकरांनी उद्धव ठाकरे याना नमस्कार केला. तेव्हा आदित्य […]
नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यावर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. गुलाबराव पाटील म्हणाले मागील काही दिवसापासून देशात बदलाचे वारे वाहत आहेत. नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप पुरस्कृत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँड मध्ये ५० खोके विषय झाला आहे का ? असा प्रश्न विचारला. […]
जळगाव : गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक गंभीर असाल आणि त्यासाठी पर्याय शोधत असाल तर एक नवा पर्याय पुढे आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2022-23 ची चौथी सीरीज (Sovereign Gold Bond Scheme 2022-23 – Series IV) लॉन्च केली आहे. जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ युनायटेड स्टेटच्या वतीने ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये वाढ […]
कसबा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजपचा गड मानला जाणारा कसबा मतदारसंघ जिंकून गेल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यभर झाली. आज त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी चिंचवड मतदार संघातून निवडून […]