अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Bank Election) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी डाव टाकला आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा ‘काटा’ काढला आहे. मुख्यत: फडणीस-विखेंनी एका रात्रीत गोंधळ घातला आणि बँक ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसरीकडे मंगळवारी बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांनी बैठक घेऊनही महाविकास आघाडीची चार […]
मुंबई : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी तीन लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. सुलोचनादीदी (९४) या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे आजारी असून दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी माहिती कळल्यावर मुख्यमंत्री […]
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणेवर आणि जाहिरातबाजीवर जास्त खर्च होत आहे यामुळे महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या अधोगती व्हायला लागली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत पाहणी अहवालाची चिरफाड केली. 21-22 ला महाविकास आघाडी […]
मुंबई : पूर्वोत्तर भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यातील नागालँड राज्य सध्या राजकीय घडामोडीमुळे चर्चेत आहे. कारण या राज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपला पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने राजकीय धुरळा उडाला आहे. त्यामुळे यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच खुलासा केला आहे. […]
नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील सर्व संचालकांना विश्वासात न घेता सहकारमध्ये राजकीय रंग देण्याचा विराेधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी नाईलाजाने निवडणूक लढवावी लागली. विराेधी पक्षनेत्यांनी भाजप (BJP) संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विराेधकांना जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवला आहे, असा टाेला खासदार डाॅ. सुजय विखे-पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी लगावला. तर दुसरीकडे राज्याचे […]
मुंबई : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला सरकारच बनवण्यासाठी पाठिंबा दिला म्हणे, पवार साहेब हे तो मुमकिन है. आता भारतीय जनता पक्षाची ध,ब,क,ड टीम ही राष्ट्रवादी पक्षाला म्हणावं का ? पहाटेच्या शपथ विधीला पवार साहेबांचा पाठिंबा होता. हे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर शिक्कामोर्तब झाला आहे का ? महाराष्ट्रातला एक खूप मोठा नेता म्हणाला, आदरणीय […]
Ali Sabary On India : श्रीलंकेला ( Shrilanka ) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आपल्या सर्वात वाईट काळाचा सामना केला. देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एवढेच नाही तर सामान्य जनतेच्या मुलभूत गरजा देखील ते पूर्ण करु शकलेले नाहीत. पेट्रोल-डिझेलपासून ते अगदी दूध व खाद्यपदार्थ देखील इतके महाग झाले की लोक त्यांना खरेदी देखील करु […]
मुंबई : सध्या राज्यात ब्रेस्ट कँसरच्या रुग्णानाचे प्रमाण वाढते असल्याचे दिसते. अगोदर हा आजार जास्त वयाच्या म्हणजे 60 वर्ष वयापुढील महिलांना व्हायचा मात्र आता हा आजार कमी वयातील महिलांना देखील होत असल्याने भीती वाढली आहे. परंतु या आजारबाबत महिला दिनी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. आज बुधवार असल्यामुळे आज पासून प्रत्येक बुधवारी शासकीय वैद्यकीय […]
मुंबई : भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackarey ) हल्लाबोल केला आहे. यावेळी ते मुंबई येथे विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलत होते. ठाकरे यांच्या खेडच्या सभेला जमवलेली गर्दी होती, असे ते म्हणाले आहेत. राज्याचे सध्या अर्थसंसल्पीय अधिवेशन सुरु […]