अमरावती : जर नवनीत राणा यांना वाटत असेल त्या फार हुशार आहेत. सुंदर अँक्टर आहे. तर नवनीत राणा यांनी गैरसमज काढून टाकावे. नवनीत अक्का तुम्ही कधी चांगल्या अभिनेत्री नव्हत्या. तिकडे तुमचं बॉक्स ऑफिसवर काहीच चाललं नाही म्हणून तुम्ही इकडे आल्यात. नाहीतर तुम्ही बिनकामाची स्टंटबाजी व नौटंकी केली नसती, नवनीत अक्काचे (navneet rana) जुने व्हिडिओ भर […]
“शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीये.” असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी शरद पवार यांना लगावला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भाजपचा (BJP) बालेकिल्ला ठरलेल्या कसब्यात काँग्रेसनं झेंडा फडकवला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानल्या जातो आहे. अशाचत आता या दोन्ही निवडणुकांवर राष्ट्रवादी […]
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे ( Microsoft ) संस्थापक बिल गेट्स ( Bill Gates ) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची शुक्रवारी भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये आरोग्य क्षेत्र, जलवायु परिवर्तन, भारताची जी-20 अध्यक्षता इ. विषयांवर चर्चा झाली, असे बिल गेट्स यांनी सांगितले आहे. बिल गेट्स यांनी आपल्या अधिकृत ब्लॉग गेट नोट्स […]
राजस्थान : केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat ) आज दुपारी 2 वाजता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्याविरोधात राऊस एव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) मानहानीचा खटला दाखल करणार आहेत. शेखावत आज कोर्ट रूम नंबर-५०३ मध्ये जाऊन केस दाखल करणार आहेत. फेब्रुवारीमध्ये जोधपूरच्या भेटीदरम्यान, सीएम गेहलोत यांनी सर्किट हाऊसमध्ये संजीवनी क्रेडिट […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session ) सुरु आहे. यावेळी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) मावळचे आमदार सुनिल शेळके ( Sunil Shelke ) यांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील कामे अडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सभागृहात मंत्री उपस्थित असतानाच त्यांनी सरकारला सुनावले आहे. आम्हाला किमान आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या […]
पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल ११ हजार मतांनी निवडून आले आहेत. पण कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान ‘हू इज धंगेकर’ म्हणत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना हिणवले होते. त्यावर निवडणूक जिंकल्यावर ‘मी आहे धंगेकर’ असे उत्तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी […]
कर्नाटक : कर्नाटकातील श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुथालिक (Pramod Muthalik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजप (bjp ) नेत्यांवर निशाणा साधला. कारवारमध्ये प्रमोद मुथालिक म्हणाले की, घरोघरी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले तर भाजप नेत्यांना चप्पलने मारहाण करावी. मुथालिक यांनी 23 जानेवारी रोजी करकाळा येथून […]
Virat Kohli and Anushka Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. (IND vs AUS) या मालिकेत आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. ज्यामध्ये 2 सामने टीम इंडियाच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील तिसरा सामना जिंकला आहे. त्याचवेळी, या मालिकेच्या दरम्यान, भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा […]
परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. घरामध्ये पाणी देणारा नेता पाहिजे की चपटीची बाटली देणारा नेता पाहिजे असे म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. यावेळी त्या परळी येथे बोलत होत्या. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी तालुक्यातील कौठळी येथे कार्यक्रम […]
पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना आमंत्रण दिले होते. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ जाहीर केला होता. त्यामध्ये बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला होता. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. सोबत सीमाभागातून अमोल कोल्हेंबाबत आक्रमक प्रतिक्रिया […]