Virat Kohli and Anushka Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. (IND vs AUS) या मालिकेत आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. ज्यामध्ये 2 सामने टीम इंडियाच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील तिसरा सामना जिंकला आहे. त्याचवेळी, या मालिकेच्या दरम्यान, भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा […]
परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. घरामध्ये पाणी देणारा नेता पाहिजे की चपटीची बाटली देणारा नेता पाहिजे असे म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. यावेळी त्या परळी येथे बोलत होत्या. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी तालुक्यातील कौठळी येथे कार्यक्रम […]
पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना आमंत्रण दिले होते. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ जाहीर केला होता. त्यामध्ये बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला होता. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. सोबत सीमाभागातून अमोल कोल्हेंबाबत आक्रमक प्रतिक्रिया […]
मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL 2023) आजपासून सुरू होत आहे. या लीगच्या पहिल्या सत्रात पहिला सामना आज सायंकाळी ७:३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स (MI vs GT) हे संघ आमने- सामने राहणार आहेत. हा सामना मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) होणार आहे. मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत […]
सोशल मीडिया कंपनी मेटा कडून आपल्या युजर्ससाठी काही नवीन अपडेट जाहीर केले आहेत. यामध्ये फेसबुककडून रिल्सची वेळ वाढवली आहे, आधी ६० सेकंदाची रील शेअर करता येत होती. नवीन अपडेटनुसार आता युझर्सना ९० सेकंदाची रिल्स शेअर करता येणार आहे. https://twitter.com/MetaforCreators/status/1631700974191665152 फेसबुकच्या आधी काही दिवस इंस्टाग्रामवर ९० सेकंदाची रिल्स शेअर करता येत होते. युट्युबनेही शॉर्टची वेळ […]
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी २ जणांना क्राईम ब्रांचनी ताब्यात घेतलं. मुंबईच्या भांडूप भागातून या २ जणांना अटक करण्यात आली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज २ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संदीप देशपांडे […]
ठाकरे गटाचे धाराशिवचे ( उस्मानाबाद ) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. यावरुन त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे उमेदावर जर या निवडणुकीत उभे असते तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असती, असे ते म्हणाले आहेत. भाजपचा बालेकिल्ला […]
WTC Final Scenario : इंदूर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) भारताचा 9 गडी राखून पराभव झाल्यानंतर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत (WTC Final) पोहोचण्याचा त्यांचा मार्ग पुन्हा एकदा अत्यंत कठीण झाला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने एकीकडे अंतिम फेरीतील आपले स्थान पूर्णपणे पक्के केले आहे, (India vs Australia) तर दुसरीकडे भारतीय संघाला […]
भाजप नेते किरीट सोमय्या हे कायम विरोधकांचे भ्रष्ठाचार बाहेर काढताना दिसत असतात. पण याच किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयातच श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमय्या यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनीच संगनमताने ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुखांच्या लक्षात येताच त्यांनी […]
मुंबई : भारताचा मूळ विचार नष्ट करून संपूर्ण भारतावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आपला एक विचार थोपवू पाहत आहे. पेगासस प्रकरणामध्ये माझाही फोन रडारवर होता. मला अनेक अधिकाऱ्यांनी फोन बोलताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. हे एकप्रकारे दबावाचं वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे भारतात लोकशाही संकटात आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल […]