पुणे : गेल्या तीन वर्षात पाच विधानसभा (Five MLA) सदस्यांचे आजारपण व इतर कारणांनी निधन झाले. राज्यातील देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर, अंधेरी आणि चिंचवड आधी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये सहानुभूतीची लाट म्हणून जयश्री जाधव (Jayshree Jadhav), ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या तीन महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्या आहेत. तसेच […]
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाले आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी पुण्यात एकच जल्लोष केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. गेली 28 वर्षे याठिकाणी […]
पुणे : चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना एकूण 1 लाख 35 हजार 494 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांना 99 हजार 424 मते मिळाली. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या […]
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासने यांचा पराभव केला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपाच बालेकिल्ला आहे. गेली 28 वर्षे याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येत होता. परंतु आता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी निवडून आले आहेत. भाजपच्या पराभवावर […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत बोलत असताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मी राजकारणातून निवृत्ती घेऊन मुलाला तिकीट द्या, असे शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितले होते. पण शरद पवार यांनी मला निवृत्तीपासून परावृत्त केले. काही दिवसाअगोदर भाजपाच्या (BJP) एका नेत्याने मला तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले. मला तुरुंगात […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप आमदार राम सातपुते यांनी सभागृहात एकेरी उल्लेख केला. सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यावरुन भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Result 2023) आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात विजय मिळाला आहे. (Sharad Pawar) त्यामुळे महाविकास आघाडीत चैतन्याचं वातावरण आहे. मात्र चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का बसण्याची शक्यता आहे. परंतु भाजपने नागालँडची विधानसभा (Nagaland Election Result […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघात भाजपचे १९९५ पासून एकहाती वर्चस्व होते. त्यात सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी तर त्यानंतर मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गिरीश बापट हे सन २०१९ साली खासदार झाल्यानंतर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक झाल्या. परंतु, गंभीर आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे […]
पुणे : कसबा पेठ मतदार संघात (Kasba Bypoll) एकूण २१ नगरसेवक असून त्यापैकी भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच या मतदार संघाकडेच सलग चार वर्षे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. या पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना निवडून आणण्यासाठी या १६ माजी नगरसेवकांना (पैकी २ नगरसेवकांचे निधन झाले) काम करण्याचे आदेश […]