दिल्ली : काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीमधील (Delhi) सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. रुग्णालय प्रशासनाने याविषयी माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू (Dr. Arup […]
कर्नाटक : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कर्नाटक हिजाब प्रकरणावर (Hijab Issue) तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. एका वकिलाने सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना सांगितले की, हिजाब घालण्याची परवानगी नसल्याने अनेक मुली 9 मार्चपासून होणाऱ्या परीक्षेला बसू शकत नाहीत. (Hijab Controversy) यावर उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले, होळीच्या सुट्टीनंतर आम्ही सुनावणीकरिता खंडपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितल […]
“संसदेमध्ये बोलण्यासाठी मी आता खूप अभ्यास करते पण लहानपणी मला वाटायचं की इतका अभ्यास का करायचा? तर त्यावेळी इतका अभ्यास केला असता तर मी खासदार होण्याऐवजी राज्याची मुख्य सचिव किंवा एखाद्या कंपनीची सीईओ झाली असते” अस मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे […]
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. यानंतर धंगेकर बापट यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. […]
अकोला : निवडणूक आयोगाने बहाल केल्याने शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे आले आहे. यामुळे शिवसेनेत (Shiv Sena) आता पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे दिसत आहे. या वादाची पहिली ठिणगी अकोला जिल्ह्यात पडली. ज्यामुळे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांची पक्षाच्या संपर्कप्रमुख पदावरुन थेट हकालपट्टी करण्यात […]
“पेगॅसस फोनमध्ये नाही, राहुल गांधी यांच्या डोक्यात आहे.” असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या आरोपावर ठाकूर यांनी उत्तर दिले, त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी काल केंब्रिज विद्यापीठाच्या कार्यक्रमास बोलताना केंद्र सरकार भारतीय मीडिया आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण करत असल्याचा आरोप […]
बीजिंग : जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी किन गांग यांची भेट घेतली व दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. भारत व चीन यांना आपल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये सीमा वादाच्या मुद्द्याला योग्यरितीने हाताळले पाहिजे व सीमा भागातील स्थिती कशी सामान्य राहील यासाठी […]
Danielle Wyatt Gets Engaged : इंग्लंड महिला क्रिकेट संघाची प्रसिद्ध खेळाडू डॅनिएल व्याटने दीर्घकाळ डेटिंग (Danielle Wyatt) केल्यानंतर जॉर्जी हॉजसोबत लग्न केल्याची घोषणा केली. T20 विश्वचषक 2023 संपल्यानंतर, इंग्लंड महिला क्रिकेट संघाची दिग्गज फलंदाज, डॅनिएल व्याटनेही तिची प्रतिबद्धता जाहीर केली. 2 मार्चच्या संध्याकाळी, तिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याची माहिती दिली की, तिची आणि जॉर्जी […]
बेंगळुरू : कर्नाटकात (karnataka ) एक धक्कादायक घटना समोर आली. बेंगळुरू येथील पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे (BWSSB) मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना 40 लाख रुपयांची लाच (Bribe ) घेताना कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. विशेष म्हणजे पकडल्यानंतर लोकायुक्तांनी शोधमोहीम राबवली आणि अधिकाऱ्याजवळून 6 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. प्रशांत चन्नागिरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. पण सभागृहातील कामकाज व्यवस्थित न चालल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मंत्र्यांनी नियोजित केलेल्या बैठका आता तरी वेळेवर घ्याव्यात, या मुद्द्यावरुन मंत्र्यांना धारेवर धरले आहे. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन […]