मुंबई : महिला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअमवर पहिला सामना रंगणार आहे. महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईतील मैदानात रंगणार आहेत. त्यासाठी तिकिटविक्रीला सुरुवात झाली आहे. बूक माय शो येथे या स्पर्धेची तिकिटं उपलब्ध आहेत. महिला इंडियन प्रीमियर लीग पाहण्यासाठी महिलांना आणि […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ गटाबाबत केलेल्या वक्तव्यावर आज विधानसभेत रणकंदन झाले. सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन 8 मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल […]
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांची सहाय्यता केली आहे. या योजनेमुळे अनेक गरजु रुग्णांना मोफत उपचार मिळाला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या आठ महिन्यांत 4800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आज कोल्हापूर येथे भाषण झाले. यावेळी त्यानी शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना राऊतांनी शिवसेना पक्ष हा जनता पक्षामध्ये विलीन होणार होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी त्याला नकार दिला, अशी आठवण सांगितली. ही आठवण सांगून त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 1975 […]
सुप्रीम कोर्टात दुसऱ्या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशीची राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यांनतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी […]
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज (ता.1 मार्च) निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा उद्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. […]
कोल्हापूर : उद्धव ठाकरे (Sanjay Raut) आव्हान वाटत आहेत, म्हणून यांनी शिवसेना (shivsena) फोडली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसंच गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या देता, बाळासाहेबांचा आत्मा गद्दारांच्या हातात देताना लाज कशी […]
मुंबई : यावर्षीपासून महिलांच्या टी-20 क्रिकेट लीगला ( Womens Premier League ) सुरुवात होते आहे. त्यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) संघाने आपल्या महिला संघाच्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. भारतीय संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत कौर (Haramanpreet Kaur ) आता मुंबई इंडियन्सच्या संघाची कर्णधार असणार आहे. मुंबई […]
कोण चोर आहे? कोण जेल मध्ये जाऊन आलेय हे सगळयांनी पाहिजे आहे. त्यामुळे विधिमंडळाला असं म्हणणे बरोबर नाही. असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला. हेही वाचा : Sanjay Raut : तुरुंगात […]