I was Pak army’s trusted agent: Tahawwur Rana admits role in 26/11 Mumbai attacks : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर हुसेन राणा याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत चौकशीदरम्यान राणाने कबूल केले की, तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता, एवढेच नव्हे […]
Sanjay Raut On Eknath Shinde Jay Gujrat : पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदेंना हजार माराव्या आणि एक मोजाव्या […]
Heavy Traffic Jam In Sinhgad Road Pune Due to Amit Shah Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (दि.4) पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र, शाहंचा पुणे दौरा सर्व सामान्य आणि चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. शाहंच्या दौऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने आणि त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहरातील सिंहगड रोड आणि अन्य […]
Laxman Hake Protest For Mahjyoti Fund : गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात आंदोलन करणाऱ्या ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ज्यावेळी हाकेंना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचेही कॅमेरात कैद झाले आहे. महाज्योतीला निधी मिळत नसल्याने हाके आंदोलनाला बसले होते. […]
Courier Boy Rape On Girl In Pune Kondhawa Area : डिलिव्हरीच्या नावाखाली नराधमाने 25 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी (Selfi) काढला आणि त्यात परत येईल असा मेसेज लिहिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला […]
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी लेट्सअप मराठीच्या ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर परखडपणे आपलं मत व्यक्त केलंय. Bacchu Kadu Exclusive
Sudden deaths’ post Covid not linked to vaccines : अलिकडच्या काळात हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . त्यानंतर, त्याचा कोविड लसीशी (Covid Vaccine) काही संबंध आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. या महत्वाच्या विषयावर आता आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. AIIMS आणि ICMR यांनी हा महत्त्वपूर्ण […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती प्रश्नावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता राज्य सरकारने तीन अनुभवी सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रखडलेल्या मुलाखतींशिवाय आयोगाच्या अन्य कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. (MPSC Appointment New Three Members) Video: “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा..”, विधानसभेत गदारोळ; पटोले एक […]
MNS Rally Againts Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांन आज सकाळी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पहिले मनसेकडून 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हा […]
Toll For Two Wheelers On NHAI : राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरही टोल (Toll) भरावा लागणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. गडकरींची पोस्ट काय? राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार असल्याच्या वृत्ताबाबत गडकरींनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनांवर […]