57 किलो कुस्ती प्रकारात भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने अप्रतिम कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 7 ऑगस्टचा दिवस सर्वांच्या कायम लक्षात राहिल. कारण याच दिवशी कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस अपात्र ठरवली गेली.
छगन भुजबळला जे घेऊन येतील त्या मतदारसंघात त्याला पडायचे. आता नावे घेवून कार्यक्रम लावयचा.
पॅरिस ऑलिम्पिक महिला कुस्तीच्या अंतिम फेरीसाठी विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर आता त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
विनेशचे वजन काही ग्रॅम वाढल्याने तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र करण्यात आले आहे.
बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल, असा दावा करत याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलं वाजणार आहे. या रणसंग्रामासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
यापूर्वी पार पडलेल्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात तिने कांस्यपदक जिंकले आहे.