मुंबई : 2014 साली राज्यात भाजपाचे (BJP) सरकार आले होते.निवडणुकीच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) अरबी समुद्रात बांधणार अशी घोषणा केली होती. सत्तेत आल्यानंतर त्याचे जलपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते झाले. पण आजही हे स्मारक अस्तित्वात आलेले नाही. आता तर उपमुख्यमंत्री त्या स्मारकाचे नावही काढत नाहीत, असा सवाल करत […]
मुंबई : चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण चालली आहे. 288 आमदारांमध्ये 40 आमदारांचे सरकार आहे का? अशी शंका येते. भाजपचे (BJP) 105 आमदार नाराज झालेत. ते बोलत नाहीत पण त्यांच्यात धूसफूस चाललीय. त्यांना फार त्रास होतोय. तुम्ही त्यांना सांगता.. अरे थांबा.. विरोधी पक्षात बसण्यापेक्षा काहीतरी बरं चाललंय. तुम्ही त्यांना काहीच बोलू देत नाहीत. सत्ता टिकवणं […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्यावर धक्के बसत आहेत. अशात मातोश्रीचे अत्यंत विश्वासू आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना ठाकरे गटाने सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हाध्यक्ष पदावरुन दूर केले आहे. वैभव नाईक यांची शिंदे गटाशी जवळीक वाढल्याने त्यांना […]
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले आहे.विराटच्या कारकिर्दीतील हे 75 वं शतक असून 28 वं कसोटी शतक आहे. विराट कोहलीने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत विराटच्या बॅटमधून शतक झळकले. आता […]
नवी दिल्ली : लँड फॉर जॉब (Land Jobs Scam) प्रकरणात लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबीयांकडून आणि जवळच्या मित्रांकडून सुमारे एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड मिळाली आहे. तर सुमारे 600 कोटी रुपयांच्या अवैध व्यवसाय उघडकीस आला आहे. ईडीने (ED) दावा केला की, छाप्यात 600 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत, तर 1 कोटी रुपयांची […]
अहमदनगर : राम शिंदे (Ram Shinde) पालकमंत्री असताना कर्जतमध्ये प्रकल्प सुरु झाले होते. मधल्या काळात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार येऊनही आता आपल्याच हस्ते उदघाटन झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. तर राम शिंदे छोट्या मनाचे नेते आहेत त्यांचे ऐकू नका मलाच निधी द्या. माझ्या कामांना स्थगिती देऊ नका, असे राष्ट्रवादीचे आमदार […]
मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचा एक व्हिडीओ मॉर्फ (video viral) करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणात शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा रॅलीतील व्हिडीओ असून फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजवरुन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अपलोड केल्याचा आरोप […]
मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक (Drama critic) कमलाकर नाडकर्णी (Kamlakar Nadkarni) यांचं मुंबईतील गोरेगावच्या राहत्याघरी निधन झालं आहे. ते 88 वर्षाचे होते. ओशिवरा येथून साडेबारा एक वाजेपर्यंत अंत्ययात्रा निघेल असे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी कळवले आहे. दुपारी 1.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गेली 50 वर्षे ते नाट्य समीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध […]
मुंबई : मुंबईतील एका गणेशोत्सवादरम्यान गोळीबार केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर ठाकरे गटाने केला होता. यानंतर मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास करुन सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांना क्लिनचिट दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या क्लिनचिटवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी टीका केली आहे. ‘महाराष्ट्र पोलीस गांधी हत्येच्या वेळी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासोबत तुलना केल्याचं पोस्टर मुंबईत लागले आहे. या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरावं, असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]